पाकिस्तानी मलाला युसूफझाईला मुलींच्या शिक्षणासाठी दिलेल्या लढ्यासाठी 2014मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या 17 व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळवणारी मलाला ही आजवरची सर्वात तरूण नोबेल पारितोषिकविजेती आहे. मलाला तिच्या महिलांच्या शिक्षणासाठी चालवलेल्या चळवळीसाठी प्रसिद्ध आहे. Read More
Malala Yousafzai Deal With Apple: नोबेल पुरस्कार विजेती आणि सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूफझई हिनं जगातील सुप्रसिद्ध Apple कंपनीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेतला असून काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच काश्मीरमध्ये इंटरनेट आणि दुरसंचार सेव ...
शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या मलाला युसुफझई हिच्या कार्याची ओळख करून देणारे ‘सलाम मलाला’ हे पत्रकार संजय मेश्राम यांचे पुस्तक वाचले आणि बैचेन झालो. या पुस्तकात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाच्या हक्कासाठी संघर्ष करणा-या मलालाचे साहस डोळ्य ...