लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलेशिया

मलेशिया

Malaysia, Latest Marathi News

पंतप्रधान नरेंद्र मोदी- महाथिर महंमद यांची भेट, मलेशियानंतर सिंगापूरला रवाना - Marathi News | PM Modi Malaysia, Singapore Visit Live Updates: PM Leaves For Singapore From Kuala Lumpur | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी- महाथिर महंमद यांची भेट, मलेशियानंतर सिंगापूरला रवाना

क्वालालंपूर येथे उतरल्यावर पुत्रजया येथे पेर्देना पुत्र कॉम्प्लेक्स येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाथिर महंमद यांची भेट घेतली ...

पंतप्रधान इंडोनेशियात दाखल, जोको विडोडो यांची घेतली भेट - Marathi News | PM Modi On 3-Nation Visit, First Stop Indonesia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान इंडोनेशियात दाखल, जोको विडोडो यांची घेतली भेट

पंतप्रधान इंडोनेशियातील उद्योजकांची भेट घेणार असून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्षांनी त्यांना संध्याकाळी भोजनाचे आमंत्रण दिले आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला इंडोनेशिया दौरा, विविध उद्योगकरार संपन्न होण्याची शक्यता - Marathi News | PM Modi to expand India's ties with Indonesia during first official visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला इंडोनेशिया दौरा, विविध उद्योगकरार संपन्न होण्याची शक्यता

भारत हा इंडोनेशियाचा दक्षिण आशियातील व्यापारातील सर्वात मोठा भागीदार असून जगातील चौथ्या क्रमांकांचा व्यापार भागीदार आहे. दोनेही देशांतील व्यापार 18.13 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचला आहे. ...

मलेशियात भारतीय वंशाची शीख व्यक्ती पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदी - Marathi News | Indian-origin Sikh man becomes Malaysia's first cabinet minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मलेशियात भारतीय वंशाची शीख व्यक्ती पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदी

मलेशियात शीख समुदायाचे 1 लाख लोक राहातात. ...

मलेशिया; नजीब रजाक यांच्या घरात सापडल्या पैसे, दागिने भरलेल्या बॅगा - Marathi News | Malaysia: Bags of cash, jewellery seized from Najib's properties | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मलेशिया; नजीब रजाक यांच्या घरात सापडल्या पैसे, दागिने भरलेल्या बॅगा

नजीब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, त्यामुळे लोकांनी त्यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये नाकारले. ...