शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मालेगाव बॉम्बस्फोट

मालेगावमध्ये २८ सप्टेंबर, २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात ८ जणांचा मृत्यू, तर जवळपास ८० जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याचा तपास यंत्रणांनी आरोप ठेवून साध्वी, पुरोहित यांच्यासह एकूण ११ जणांना अटक केली होती.

Read more

राष्ट्रीय : कोर्टासमोर आजारी असल्याचं सांगणाऱ्या भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! पाहा...

नाशिक : बॉम्बस्फोट तपासी अधिकारी ते सीबीआय संचालक

मुंबई : मालेगाव बाॅम्बस्फाेट प्रकरण: ‘त्या बैठकीबाबत काेर्टाची पुराेहितकडे विचारणा

मुंबई : कोरोनामुळे थांबलेला मालेगाव २००८ बॉम्बस्फोट खटला उद्यापासून होणार सुरू

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहितच्या याचिकेत मध्यस्थीसाठी हायकोर्टात धाव

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट : गुन्हेगारी प्रक्रिया रद्द करण्यासाठी कर्नल प्रसाद पुरोहितची उच्च न्यायालयात धाव

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण: प्रज्ञासिंह ठाकूर विशेष न्यायालयात हजर

महाराष्ट्र : मालेगाव २००८: खटल्यास होणाऱ्या विलंबामुळे विशेष न्यायालयाने आरोपींना सुनावले

महाराष्ट्र : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यास जाणूनबुजून केला विलंब

क्राइम : मालेगाव बॉम्बस्फोट : खटल्यास जाणूनबुजून विलंब केला जात आहे