लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मालेगाव बॉम्बस्फोट

मालेगाव बॉम्बस्फोट

Malegaon blast, Latest Marathi News

मालेगावमध्ये २८ सप्टेंबर, २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात ८ जणांचा मृत्यू, तर जवळपास ८० जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याचा तपास यंत्रणांनी आरोप ठेवून साध्वी, पुरोहित यांच्यासह एकूण ११ जणांना अटक केली होती.
Read More
मालेगाव २००८ बॉम्बस्फोटप्रकरण; कर्नल पुरोहितच्या याचिकेवरील सुनावणी ७ ऑगस्टपर्यंत तहकूब - Marathi News | Malegaon 3 bombing; A hearing on Colonel Purohit's petition is pending until August 7 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालेगाव २००८ बॉम्बस्फोटप्रकरण; कर्नल पुरोहितच्या याचिकेवरील सुनावणी ७ ऑगस्टपर्यंत तहकूब

पुरोहितच्या याचिकेनुसार, तो लष्करात असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यापूर्वी परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. ...

मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटला आणखी किती काळ चालणार? - Marathi News | How long will the Malegaon bombing case last? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटला आणखी किती काळ चालणार?

उच्च न्यायालय; एनआयएला संपूर्ण माहिती सादर करण्याचे दिले निर्देश ...

मालेगाव स्फोट: 'त्या' बाईक कोर्टात आणल्या, न्यायाधीशांनी पाहिल्या! - Marathi News | Malegaon bomb blast: Judge sees 'those' bikes in court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालेगाव स्फोट: 'त्या' बाईक कोर्टात आणल्या, न्यायाधीशांनी पाहिल्या!

बॉम्बस्फोटासाठी वापरलेली मोटारबाईक साक्षीदाराने ओळखली ...

मालेगाव बॉम्बस्फोट: प्रज्ञासिंह ठाकूरचा अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Malegaon blast: Pragya Singh Thakur's plea rejected by the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालेगाव बॉम्बस्फोट: प्रज्ञासिंह ठाकूरचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

खटल्यास कायमस्वरूपी अनुपस्थित राहण्याची मागितली होती परवानगी ...

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: चार आरोपींना जामीन मंजूर - Marathi News | Malegaon blasts case: Bombay High Court grants bail to four accused Lokesh Sharma, Dhan Singh, Rajendra Chaudhary, & Manohar Narwariya. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: चार आरोपींना जामीन मंजूर

दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर 29 जुलैला सुनावणी ...

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर २९ जुलैला सुनावणी - Marathi News | Malegaon bomb blast case: Bombay high court to hear Pragya Thakur’s discharge plea on July 29 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर २९ जुलैला सुनावणी

प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णी या आरोपींची दोषमुक्तीसाठी हायकोर्टात याचिका दाखल ...

कोर्टात हजर राहण्याची तारीख येताच प्रज्ञा सिंहांच्या पोटात दुखू लागले - Marathi News | MP Pragya Thakur suffers from stomach pain; To be present in NIA court tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोर्टात हजर राहण्याची तारीख येताच प्रज्ञा सिंहांच्या पोटात दुखू लागले

प्रज्ञा ठाकूर यांना आतड्याला संक्रमण झाले असून कंबर दुखी आणि उच्च रक्तदाब झाला आहे. ...

मालेगाव खटल्याला उपस्थित राहण्याचे प्रज्ञासिंह ठाकूरला आदेश - Marathi News | Order for Pragya Singh Thakur to attend Malegaon trial | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालेगाव खटल्याला उपस्थित राहण्याचे प्रज्ञासिंह ठाकूरला आदेश

विशेष न्यायालयाने परवानगीसंदर्भातील अर्ज फेटाळला ...