लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मालेगांव

मालेगांव, मराठी बातम्या

Malegaon, Latest Marathi News

राज्यातील सर्वाधिक दर देणारा हा साखर कारखाना १५ लाख टन ऊस गाळप करणार - Marathi News | This sugar factory, which offers the highest rate in the state, will refine 15 lakh ton of sugarcane | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील सर्वाधिक दर देणारा हा साखर कारखाना १५ लाख टन ऊस गाळप करणार

गळीत हंगाम हा १ नोव्हेंबर ऐवजी १५ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. त्यामुळे सभासदांचे आडसाली उसास प्राधान्याने तोड देणार आहोत. यावर्षी पर्जन्यमान चांगले असल्याने त्याचाही फायदा ऊस उत्पादक सभासदांना होणार आहे. ...

Agriculture News : मालेगाव केव्हीकेचे पाच दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण संपन्न - Marathi News | Latest News Agriculture News Malegaon KVK's five-day beekeeping training is completed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : मालेगाव केव्हीकेचे पाच दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण संपन्न

Agriculture News : ग्रामीण युवकांसाठी पाच दिवसीय 'शास्त्रीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

माळेगाव साखर कारखान्याने काढला राज्यात उच्चांकी दर वाचा सविस्तर - Marathi News | Malegaon sugar factory given the highest price to sugarcane in the state. Read more in deatils | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माळेगाव साखर कारखान्याने काढला राज्यात उच्चांकी दर वाचा सविस्तर

हंगाम २०२३-२०२४ मध्ये माळेगाव सहकारी कारखान्याने १३ लाख २७ हजार ९०८.६५३ मे. टनाचे गाळप केले आहे. रिकव्हरी उतारा १२.०२३ मिळालेली असून एकूण १५,२०,००० क्विंटल साखर पोती उत्पादन झालेली आहे. ...

Best Sugar Factory : उच्चांकी गाळप व दरामुळे हा कारखाना ठरला राज्यातील बेस्ट शुगर फॅक्टरी - Marathi News | Best Sugar Factory : This factory became the best sugar factory in the state due to its high quality and sugarcane rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Best Sugar Factory : उच्चांकी गाळप व दरामुळे हा कारखाना ठरला राज्यातील बेस्ट शुगर फॅक्टरी

Best Sugar Factory in Maharashtra दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडियाच्या वतीने दि माळेगाव सहकारी साखर कारखान्यास सन २०२४चा 'बेस्ट शुगर फॅक्टरी' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...

Agriculture News : सुताच्या दरातील चढ-उतार, नाशिक जिल्ह्यातील यंत्रमाग कारखाने आठ दिवस बंद  - Marathi News | Latest News Agriculture News Loom factories malegaon in Nashik district closed for eight days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : सुताच्या दरातील चढ-उतार, नाशिक जिल्ह्यातील यंत्रमाग कारखाने आठ दिवस बंद 

Agriculture News : कापडाच्या किमतीत झालेली घसरण, सुताच्या दरातील चढ-उतारामुळे यंत्रमाग व्यवसाय संकटात सापडला आहे. ...

Coconut Farming : चार एकरमध्ये कोलंबस नारळ शेतीचा यशस्वी प्रयोग, ब्राह्मणगावच्या शेतकऱ्याची यशोगाथा  - Marathi News | Latest news Columbus Coconut Farming in Four Acres, Success Story of Brahmangaon Farmer  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Coconut Farming : चार एकरमध्ये कोलंबस नारळ शेतीचा यशस्वी प्रयोग, ब्राह्मणगावच्या शेतकऱ्याची यशोगाथा 

Coconut Farming : शेतकऱ्याने कोलंबस नारळाची लागवड केली असून एका झाडाला सुमारे पाचशे ते सातशे नारळे लागतात. ...

Crop Management : सोयाबीन पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News How to do integrated management of soybean crop? Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Management : सोयाबीन पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या सविस्तर 

Crop Management : सोयाबीन पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे, याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ रुपेश खेडकर यांनी मार्गदर्शन केले. ...

Agriculture News : नाशिकच्या मुंगसे बाजार समितीत शेतकऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?  - Marathi News | Latest News Farmer beaten up in Nashik's Mungse market yard in malegaon tahsil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : नाशिकच्या मुंगसे बाजार समितीत शेतकऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं? 

Nashik News : मुंगसे बाजार समितीत (Mungse Market) एका शेतकऱ्याला मारहाण झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. ...