मलकापूर: गौणखनिज वाहतुकीच्या मोबदल्यात हप्ता म्हणून ७ हजाराची लाच घेताना मलकापूरच्या पोलिस निरिक्षकासह, सहा. पोलिस निरिक्षक आणि एका पोलिस कर्मचाऱ्यास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...
मलकापूर (बुलडाणा): विवाहितेची सासरच्यांनी धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना दाताळा येथे रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी मृतकाच्या सासू व नणंदेस अटक केली. चुलत सासर्याचा शोध सुरू आहे. आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ...
मलकापूर (बुलडाणा): किरकोळ कौटुंबिक वादातून सासरच्या मंडळींनी धारदार शस्त्राने वार करून २३ वर्षीय विवाहितेची हत्या केल्याची घटना मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे रविवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. ...
मलकापूर : कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर असतानाच शेतकर्यांना कपाशीवरील बोंडअळीने त्रासून सोडले आणि आता मका या पिकापासून अपेक्षा असताना अपेक्षित भाव मिळू शकत नसल्याने शेतकरी अर्थसंकटात सापडला आहे. त्यात ३१ डिसेंबर मका खरेदीसाठी शेवटचा दिवस असून, हजारो क्वि ...
मलकापूर : शासकीय मका खरेदी केंद्रावर मका मोजमाप होत नसल्याने शे तकरी त्रस्त झाले होते. ही बाब शेतकर्यांनी निदर्शनास आणून देताच शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी खरेदी केंद्रावर धडक देत उपस्थित अधिकार्यांशी चर्चा करीत सदर मोजमाप सुरू करण्यास भ ...
लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : कोणतीही पूर्वसूचना न देता व देयक न पाठवता अचानक वीज पुरवठा खंडित केल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी जांभूळधाबा येथील महावितरण कार्यालयात तोडफोड व जाळपोळ केली. भाराका तालुकाध्यक्ष तथा मलकापूर नगराध्यक्ष अँड.हरीश रावळ य ...
मलकापूर पांग्रा: मलकापूर पाग्रां येथील रत्नपारखी ज्वेलर्स येथे चोरी करून नगद व सोन्या, चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ४५ हजारांचा ऐजव लपास केल्याची घटना १७ रोजी रात्री घडली. ...