शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : निरुपमांच्या हकालपट्टीनंतर काँग्रेसकडून स्टार प्रचारकांच्या यादीत नव्या नेत्याला संधी

राष्ट्रीय : खरगे म्हणाले, बेरोजगारी हाच सर्वांत मोठा मुद्दा; मोदींचाही काँग्रेसवर पलटवार

नागपूर : १४ एप्रिल रोजी मल्लिकार्जुन खरगे दीक्षाभूमीवर, योगी आदित्यनाथ यांची ८ रोजी सभा

राष्ट्रीय : 'देशातील लोकशाही धोक्यात, संविधान बदलण्याचे प्रयत्न', सोनिया गांधींचा सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रीय : रेल्वेच्या अवस्थेवरुन खरगेंचा सरकारवर हल्लाबोल; 'वंदे भारत' ट्रेनबाबत केला मोठा दावा

राष्ट्रीय : 'देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल', INDIA आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा BJP वर घणाघात

राष्ट्रीय : Mallikarjun Kharge : काँग्रेस 'रोजगार क्रांती' सुरू करेल, सत्तेत आल्यास...; मल्लिकार्जुन खरगेंनी थेट सांगितलं

राष्ट्रीय : भाजपा निवडणुकीच्या निकालाने घाबरलीय, अबकी बार... सत्ता के बाहर; काँग्रेसचा हल्लाबोल

राष्ट्रीय : ट्रेन तिकीट खरेदीसाठीही आमच्याकडे पैसे नाहीत; गोठवलेली खाती पूर्ववत करा: काँग्रेस नेते खरगे

राष्ट्रीय : जातिनिहाय जनगणनेवरून काँग्रेसमध्ये मतभेद, बड्या नेत्याने खर्गेंना पत्र लिहून राहुल गांधींना घेरले