शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : 'पीएम मोदींची चायनीज गॅरंटी, लडाखचा विश्वासघात केला', मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : मोठी बातमी: प्रकाश आंबेडकरांचं थेट खरगेंना पत्र; ठाकरे-पवारांना सोडून काँग्रेसला दिला नवा प्रस्ताव

राष्ट्रीय : लोकशाहीला हुकूमशाहीपासून वाचवण्याची कदाचित ही शेवटची संधी; खरगेंचा भाजपाला टोला

राष्ट्रीय : निवडणुकीत खर्च करायला काँग्रेसकडे पैसे नाहीत, कारण...; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपावर आरोप

राष्ट्रीय : “वरिष्ठ नेत्यांनी लढण्यास नकार दिलाच नाही, पक्षात एका जागेवर १० दावेदार”: मल्लिकार्जुन खरगे

राष्ट्रीय : काँग्रेसचे सेनापतीच रणांगणात उतरणार नाही; मल्लिकार्जुन खरगेंची रणनीती काय आहे?

राष्ट्रीय : मुलगा कर्नाटकात मंत्री, आता जावयाला लोकसभेत पाठवण्याची तयारी! मल्लिकार्जुन खर्गेच मोडणार नियम?

महाराष्ट्र : काँग्रेस-वंचितने एकत्र येत जागा निश्चित कराव्यात; प्रकाश आंबेडकर यांचे खरगे यांना पत्र

राष्ट्रीय : 'लोकांना मूर्ख बनवणे सुरू आहे...', मल्लिकार्जुन खरगेंचा पीएम मोदींवर घणाघात

राष्ट्रीय : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची उद्या बैठक, उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार?