शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : पीएम उमेदवार, जागा वाटप, संयुक्त सभा...INDIA आघाडीच्या बैठकीत या मुद्द्यांवर एकमत

राष्ट्रीय : “खरगेंना पंतप्रधानपदाचे उमेदवार करा”; ममता बॅनर्जींचा INDIA आघाडीच्या बैठकीत प्रस्ताव

राष्ट्रीय : 'राष्ट्रीय आघाडी समिती'; भूपेश बघेल आणि अशोक गेहलोत यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी

राष्ट्रीय : विरोधकांनी विरोधी पक्षातच राहण्याचं ठरवलंय; PM नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात

राष्ट्रीय : अभियान काँग्रेसचे अन् डोमेनचे मालक भाजप! 'डोमेन फॉर देश' मोहिमेत झाला मोठा गोंधळ

राष्ट्रीय : केवळ 138 रुपयेच का मागतेय काँग्रेस? 1.38 लाख रुपये देत खर्गे म्हणाले, 'एक महिन्याचा पगार गेला'!

राष्ट्रीय : काँग्रेस आता क्राऊड फंडिंग सुरू करणार, 'डोनेट फॉर देश' मोहिमेद्वारे देणग्या गोळा करणार!

राष्ट्रीय : संसद घुसखोरी प्रकरण: 'अमित शाह का बोलत नाहीत?' विरोधकांच्या टीकेवर भाजपचा पलटवार

नागपूर : काँग्रेसचा स्थापना दिवस यंदा नागपुरात होणार, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार!

राष्ट्रीय : सेमीफायनलनंतर आता थेट फायनल! ताज्या सर्वेक्षणात भाजप की काँग्रेस? कुणाचं बनणार सरकार?