शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : 'संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक, अमित शाह उत्तर द्या...', मल्लिकार्जुन खर्गेंनी सरकारला घेरले

राष्ट्रीय : डीके शिवकुमार आणि तुम्ही मिळालेले आहात; संसदेत खर्गेंनी आपल्याच उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले

अकोला :  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान; भाजपने जाळला काँग्रेसच्या खर्गे यांचा पुतळा

नागपूर : उद्धव ठाकरेंना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन होतो का? भाजप प्रदेशाध्यक्षांचा सवाल 

राष्ट्रीय : इंडिया आघाडीची बैठक पुढे ढकलली; ममता-नितीश-अखिलेश यांच्या नकारानंतर खर्गेंचा निर्णय

राष्ट्रीय : 'निकाल निराशाजनक, पण...', मल्लिकार्जुन खर्गेंची पहिली प्रतिक्रिया; इंडिया आघाडीला दिला संदेश

राष्ट्रीय : निवडणूक निकालात दणका बसण्याची चाहुल लागताच काँग्रेसची 'फोनाफोनी'; समोर आली मोठी अपडेट

राष्ट्रीय : ना राहुल गांधी, ना नितीश कुमार; ‘हा’ नेता असेल INDIA आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा?   

राष्ट्रीय : देशासाठी सुरू असलेल्या संघर्षात काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी खरगे हेच सर्वार्थाने पात्र

राष्ट्रीय : VIDEO: मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेत गोंधळ; काँग्रेस अध्यक्ष आपल्याच समर्थकांवर भडकले