लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
'आपापसातले मतभेद विसरुन काम करा', मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना सूचना - Marathi News | Congress Meeting: 'Forget your differences and work', Mallikarjuna Kharge's advice to party workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आपापसातले मतभेद विसरुन काम करा', मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना सूचना

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी पक्षातील नेत्यांसह देशभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...

लोकसभेची तयारी सुरू; महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला २१+१८+६+२+१=४८ - Marathi News | Lok Sabha preparations begin; Congress formula for Maharashtra is 21+18+6+2+1=48, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेची तयारी सुरू; महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला २१+१८+६+२+१=४८

या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळू शकतात, शिवसेनेला १७ ते १८ जागा मिळू शकतात, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला (शरद पवार गट) सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी दोन जागा सोडण्यात आल्या आहेत.  ...

काँग्रेसच्या आघाडी समितीचा आज खरगेंना अहवाल, ‘इंडिया’सोबत ९ राज्यांत युतीसाठी शिफारस - Marathi News | Congress Front Committee report to Kharge today, recommendation for alliance with 'India' in 9 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या आघाडी समितीचा आज खरगेंना अहवाल, ‘इंडिया’सोबत ९ राज्यांत युतीसाठी शिफारस

समितीने जम्मू आणि काश्मीर, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार या नऊ राज्यांमध्ये युती व्हावी, अशी शिफारस केली आहे. ...

जागावाटपाची चर्चा दाेन आठवड्यात पूर्ण करू; काँग्रेसने ‘इंडिया’तील पक्षांना दिले संकेत - Marathi News | We will complete the seat allocation discussion in the next week; Congress gave a signal to the India parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागावाटपाची चर्चा दाेन आठवड्यात पूर्ण करू; काँग्रेसने ‘इंडिया’तील पक्षांना दिले संकेत

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे जागावाटपाची चर्चा जलद व्हावी यासाठी उत्सुक आहेत. जेणेकरून, इंडिया आघाडी शक्य तेथे संयुक्त सभा घेऊ शकेल. ...

पंतप्रधान पदासाठी काँग्रेसला मल्लिकार्जुन यांचं नाव नाही पटलं? आता या बड्या नेत्याचं नाव पुढे केलं! - Marathi News | Karnatak CM siddaramaiah propose rahul gandhi name for pm candidate amid precident mallikarjun kharge buzz | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान पदासाठी काँग्रेसला मल्लिकार्जुन यांचं नाव नाही पटलं? आता या बड्या नेत्याचं नाव पुढे केलं!

गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या I.N.D.I.A.च्या बैठकीत लोकसभा निवडणूक 2024 साठी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ...

मोदींनी लोकांचे सगळे प्रश्न सोडले, आता देवाचा मुद्दा घेऊन येणार; मल्लिकार्जुन खरगेंची टीका - Marathi News | congress leader Mallikarjun Kharge criticizes narendra modi over ram mandir | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोदींनी लोकांचे सगळे प्रश्न सोडले, आता देवाचा मुद्दा घेऊन येणार; मल्लिकार्जुन खरगेंची टीका

नरेंद्र मोदी हे सगळे प्रश्न सोडून देवाचा मुद्दा घेऊन तुमच्यासमोर येणार आहेत. मात्र तुम्ही कशालाही भुलू नका, असं खरगे म्हणाले. ...

खासदार निलंबित का? धनखडांनी पवार, खरगेंना पत्र लिहिले, कारण सांगितले - Marathi News | MP suspended? Pawar told Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार निलंबित का? धनखडांनी पवार, खरगेंना पत्र लिहिले, कारण सांगितले

सभागृहाच्या सन्मानाला धक्का म्हणून कारवाई  : धनखड ...

"खर्गे-फर्गेंना कोणीही ओळखत नाही, नितीश कुमार यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार करा', - Marathi News | No one knows Mallikarjun Kharge make Nitish Kumar the prime ministerial candidate for India Opposition Alliance says JDU MLA Gopal Mandal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खर्गे-फर्गेंना कोणीही ओळखत नाही, नितीश कुमार यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार करा',

जेडीयूच्या आमदाराचे भरसभेत विधान; INDIA आघाडीत वादाची नवी ठिणगी? ...