शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : शरद पवारांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींची भेट; काय चर्चा झाली? जाणून घ्या...

राष्ट्रीय : “१४७ दिवस झाले, PM मोदींना मणिपूरला जायला वेळ मिळाला नाही”; मल्लिकार्जुन खरगेंची टीका

राजस्थान : “महिला आरक्षण लागू करायला केंद्र १० वर्षे लावेल, काँग्रेस सत्तेत येताच...”: मल्लिकार्जुन खरगे

राजस्थान : काँग्रेसच्या बॅनरवरून सचिन पायलटांचा फोटो गायब, राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रीय : सरकार कसं चालवायचं हे तुम्हाला कधी कळलंच नाही; जेपी नड्डांची खर्गेंवर सडकून टीका

राष्ट्रीय : 'राजकीय पक्ष कमकुवत महिला निवडतात', मल्लिकार्जुन खर्गे आणि निर्मला सीतारामन यांच्यात खडाजंगी

राष्ट्रीय : 'देशात बदलाचे वारे, मतभेद बाजुला ठेवून काम करा', खर्गेंचा पक्षातील नेत्यांना विजयमंत्र

राष्ट्रीय : राहुल, केजरीवाल, पवार..; राजकीय वैर विसरुन INDIA आघाडीतील नेत्यांच्या PM मोदींना शुभेच्छा

राष्ट्रीय : सनातन धर्मावर वादग्रस्त विधाने, “काँग्रेस नेत्यांनी वादात पडू नये”; राहुल गांधींच्या सूचना

राष्ट्रीय : I.N.D.I.A. आघाडीचा मोठा निर्णय, 10 चॅनल्सच्या 14 अँकर्सना केलं बॉयकॉट, शोपासून दूर राहणार; बघा संपूर्ण लिस्ट