शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : “आज नाही तर उद्या सत्याचा विजय हा होतोच; माझा मार्ग मोकळा झाला, आता पुढे...”: राहुल गांधी

राष्ट्रीय : लग्नाला ४५ वर्ष झाली, मी कधीच रागवत नाही; राज्यसभा अध्यक्षांच्या विधानाने संसदेत हास्यकल्लोळ

राष्ट्रीय : मोदींच्या पाठीवर हात! राष्ट्रपतींना भेटताना होते, पण पत्रकार परिषदेतून गायब झाले शरद पवार

राष्ट्रीय : मणिपूरच्या वेदना हृदयद्रावक; सरकार मात्र उदासीन; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप

राष्ट्रीय : काँग्रेसकडून ५ राज्यांसाठी पक्ष निरीक्षक नियुक्त; रणदीप सुरजेवालांकडे मध्य प्रदेश तर मधुसूदन मिस्त्रींकडे राजस्थानची जबाबदारी

राष्ट्रीय : 'तुमच्या बोलण्यात आणि करण्यात फरक', अमित शहांच्या पत्राला खर्गेंचे पत्राद्वारे प्रत्युत्तर

राष्ट्रीय : मणिपूर मुद्द्यावरुन राज्यसभेत गदारोळ; माईक बंद केल्याचा मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप

राष्ट्रीय : “६ वर्षे मणिपूरमध्ये शांतता अन् विकास, आम्ही चर्चेलाही तयार, पण...”; शाहांचे विरोधकांना पत्र

राष्ट्रीय : 'संवेदनशील विषयावर राजकारण करता', पियुष गोयल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात खडाजंगी

राष्ट्रीय : शिवसेना-NCPचा एक गट सत्तेत सहभागी, तरी ते पक्ष विरोधकांच्या बैठकीत कसे? काँग्रेस म्हणते...