शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : विरोधकांची पुढील बैठक मुंबईत; दिल्लीत उभारणार सचिवालय, 'INDIA' नावावर एकमत, खर्गेंची माहिती

महाराष्ट्र : ‘महाराष्ट्र विधानसभेत मला विरोधी पक्षनेता बनवा’, काँग्रेसच्या आमदाराचं थेट मल्लिकार्जुन खर्गेंना पत्र

राष्ट्रीय : विरोधी पक्षांची पुढील बैठक बंगळुरूत, सोनिया गांधी उपस्थित राहणार, खरगेंनी पाठवले निमंत्रण पत्र

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील दिग्गज काँग्रेस नेते दिल्लीत; खर्गे-गांधींसोबत महत्वाची बैठक, नाना पटोले म्हणाले...

राष्ट्रीय : विरोधी पक्षांची 14 जुलैला होणार पुन्हा बैठक, शिमल्याऐवजी जयपूरमध्ये होऊ शकते आयोजन

राष्ट्रीय : केसीआर महाराष्ट्रात अन् तेलंगणामध्ये राजकीय घडामोडींना वेग, माजी मंत्र्यासह अनेकांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

राष्ट्रीय : ...तर काँग्रेसला केवळ एवढ्याच जागांवर लढता येणार, या राज्यांवर पाणी सोडावं लागणार 

राष्ट्रीय : सत्ताधारी NDA समोर विरोधकांची PDA; भाजपविरोधात विरोधी आघाडीचे नाव ठरले?

राष्ट्रीय : कानाला बंदूक लावून...; अध्यादेशाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा AAP वर पलटवार

राष्ट्रीय : लोकसभेसाठी वज्रमूठ, रणांगणात विरोधक एकत्र उतरणार; पाटण्यातील बैठकीत निर्धार