शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : मोठी बातमी! ‘खरगे आणि कुटुंबीयांच्या हत्येचा कट’

महाराष्ट्र : आता मल्लिकार्जुन खरगेंनीही शरद पवारांचा आदर्श घेऊन काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, आशिष देशमुख यांचा सल्ला

राष्ट्रीय : पीएम मोदीबद्दल अक्षेपार्ह शब्द; मल्लिकार्जुन खर्गेंच्या मुलाला निवडणूक आयोगाची नोटीस

राष्ट्रीय : २०० युनिटपर्यंत मोफत वीज, प्रत्येक कुटुंबाला २ हजार रुपये, बजरंग दल, PFI'वर बंदी; काँग्रेसची आश्वासने

महाराष्ट्र : Sanjay Raut | काँग्रेसच्या गळ्यात जरूर पडा पण त्यासाठी...; भाजपाचा संजय राऊतांना खोचक सल्ला

राष्ट्रीय : राहुल गांधी यांनी बदलला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा फैसला

महाराष्ट्र : मल्लिकार्जुन खर्गेंचे मानसिक संतुलन ढळले, त्यांनी मर्यादा ओलांडल्या; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

राष्ट्रीय : PM नरेंद्र मोदींवरील 'त्या' विधानावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी व्यक्त केली दिलगिरी

राष्ट्रीय : Karnataka Election: शब्द खर्गेंचे, पण विष गांधी घराण्याचे; भाजप नेत्यांची काँग्रेसवर घणाघाती टीका

राष्ट्रीय : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी विषारी सापासारखे', कर्नाटक निवडणुकीदरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांचे वक्तव्य