हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
शनिवार ३० नोव्हेंबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
शरद पवार
उद्धव ठाकरे
नाना पटोले
नरेंद्र मोदी
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
सखी
MONEY
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
तुम्हाला पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
दोन वर्षात ११०० हून अधिक बनावट बॉम्बच्या धमक्या, संपूर्ण आकडेवारी पाहून बसेल धक्का!
"लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी अमेरिका..."; शार्प शूटरचा खळबळजनक खुलासा
सरकार महायुतीचं... CM कोण?
फडणवीसच 'फर्स्ट चॉईस'?
शिंदेंनी दावा सोडला
अजित पवारांची भूमिका ठरली!
काँग्रेसचं 'मिशन EVM'
ठाकरे गटाचं 'एकला चालो रे'?
शरद पवार
मनसेचं 'राज'कारण धोक्यात?
Marathi News
टॉपिक
मल्लिकार्जुन खर्गे
All
News
Photos
Videos
Mallikarjun Kharge Latest news
FOLLOW
Mallikarjun kharge, Latest Marathi News
मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
नागपूर :
अशोक चव्हाण समर्थकांची दिल्लीवारी; विजय वडेट्टीवार, अमर राजूरकर यांनी घेतली खरगेंची भेट
१५ फेब्रुवारी रोजी मुंबईत प्रदेश काँग्रेसची बैठक ...
राष्ट्रीय :
खरगेंच्या भाषणातील भागही वगळला! असंसदीय असे काही बोललो नाही - खरगे
खरगे म्हणाले की, आपण जे काही बोललो त्यांपैकी सहा मुद्दे कामकाजातून वगळण्यात आले. यावर सभापती जगदीप धनखड म्हणाले की, सखोल अभ्यास करून काही भाग काढण्यात आला. मी सदस्यांना विनंती करू इच्छितो की, त्यांनी कार्यवाहीचादेखील अभ्यास करावा. सभागृहाची प्रतिष्ठा ...
राष्ट्रीय :
"तुम्ही आमच्यावर जितकी चिखलफेक कराल, तितक्या जास्त ठिकाणी कमळ उमलेल"
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस व मल्लिकार्जुन खर्गेंवर निशाणा ...
राष्ट्रीय :
चर्चा देशातील गरिबीवर अन् स्वतः घातला 56 हजारांचा मफलर; मल्लिकार्जुन खर्गे ट्रोल
Mallikarjun Kharge Louis Vuitton Scarf: संसदेत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जॅकेटसह मल्लिकार्जुन खर्गेंच्या मफलरचीही चर्चा झाली. ...
राष्ट्रीय :
अदानी-हिंडेनबर्ग प्रकणावरुन भाजपला घेरण्याची तयारी; विरोधकांची इमरजन्सी मीटिंग
Budget Session 2023: अदानी समुहाविरोधात हिंडेनबर्ग रिपोर्टमधील आरोपांच्या चौकशीची मागणी विरोधक करत आहेत. ...
राष्ट्रीय :
'भाजपने आमची 6 सरकारे चोरली...त्यांना चोर म्हणू का डाकू', काँग्रेस अध्यक्षांचा हल्लाबोल
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर समाजाला तोडण्याचा आरोपही केला. ...
राष्ट्रीय :
''खर्गें केवळ पक्ष चालवण्यासाठी. पण काँग्रेसचं नेतृत्व…’’, खुर्शिद यांच्या विधानाने नवा वाद
Salman Khurshid: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे केवळ पक्ष चालवण्यासाठी आहेत. मात्र काँग्रेसचे नेते नेहमी गांधी कुटुंबीयच राहील, असं विधान सलमान खुर्शिद यांनी केलं आहे. या विधानावरून भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...
मुंबई :
काँग्रेसने हरितक्रांती, धवलक्रांती केल्यानेच मोफत धान्य देणे शक्य; मल्लिकार्जुन खरगे
महाराष्ट्रातील भाजपचे सरकार हे चोरांचे सरकार आहे. आमदार खरेदी करून सरकार बनवले. केंद्रातही खोटे बोलणाऱ्यांचेच सरकार आहे, अशी टीका खरगे यांनी केली. ...
Previous Page
Next Page