लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मल्लिकार्जुन खर्गे

Mallikarjun Kharge Latest news

Mallikarjun kharge, Latest Marathi News

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.
Read More
'UPS मधील U म्हणजे मोदी सरकारचा यू-टर्न', नवीन पेन्शन योजनेवरुन काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | Unified Pension Scheme 'U in UPS stands for Modi government's U-turn', Congress attack on new pension scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'UPS मधील U म्हणजे मोदी सरकारचा यू-टर्न', नवीन पेन्शन योजनेवरुन काँग्रेसचा हल्लाबोल

Mallikarjun Kharge On UPS: केंद्रीय कॅबिनेटने शनिवारी यूनिफाइड पेन्शन योजनेला (UPS) मंजुरी दिली आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-NC एकत्रितपणे निवडणूक लढवणार, PDP चेही सोबत येण्याचे संकेत - Marathi News | farooq abdullah announced Congress-NC to contest elections together in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-NC एकत्रितपणे निवडणूक लढवणार, PDP चेही सोबत येण्याचे संकेत

माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या दीर्घ बैठकीनंतर ही घोषणा केली. ...

'नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास संपवला...', श्रीनगरमधून राहुल गांधींची पंतप्रधनांवर टीका - Marathi News | Narendra Modi's confidence ended Rahul Gandhi's harsh criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास संपवला...', श्रीनगरमधून राहुल गांधींची पंतप्रधनांवर टीका

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. ...

"राहुल गांधींच्या नेतृत्वात काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची लढाई लढणार"; खर्गे यांचं मोठं विधान - Marathi News | we will fight for Kashmir statehood under the leadership of rahul ; Kharge's statement before the assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींच्या नेतृत्वात काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची लढाई लढणार"; खर्गे यांचं मोठं विधान

राहुल आणि खर्गे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेण्यासाठी जम्मू आणि श्रीनगरमध्ये आहेत... ...

दिल्लीतून राज्य चालवू देऊ नका, महाराष्ट्रात आघाडी सरकारच हवे - मल्लिकार्जुन खरगे  - Marathi News | Don't let the state be run from Delhi, we need a coalition government in Maharashtra - Mallikarjun Kharge  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीतून राज्य चालवू देऊ नका, महाराष्ट्रात आघाडी सरकारच हवे - मल्लिकार्जुन खरगे 

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे षण्मुखानंद सभागृहात आयोजित सद्भावना दिवस व संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. ...

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी काश्मीर दौऱ्यावर  - Marathi News | Congress president Mallikarjun Kharge, Rahul Gandhi on Kashmir tour  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी काश्मीर दौऱ्यावर 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष खरगे यांच्यात विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने सामंजस्याबाबत चर्चा होणार आहे.  ...

'देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विश्वासघात', काँग्रेसच्या बैठकीतून खरगेंचा केंद्रावर हल्लाबोल - Marathi News | Congress Meeting 'Betrayal of the poor and middle class of the country', Mallikarjun Kharge attacks the Center from the Congress meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विश्वासघात', काँग्रेसच्या बैठकीतून खरगेंचा केंद्रावर हल्लाबोल

Congress Meeting : आज काँग्रेस मुख्यालयात पक्षाचे सर्व सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्षांची बैठक पार पडली. ...

"जोपर्यंत या महाघोटाळ्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत मोदीजी...", खरगेंचा हल्लाबोल - Marathi News | Mallikarju Kharge on Hindenburg Report and Narendra Modi, he demanded JPC inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जोपर्यंत या महाघोटाळ्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत मोदीजी...", खरगेंचा हल्लाबोल

हिंडेनबर्ग रिसर्चने गौतम अदानी आणि सेबी प्रमुखांवर केलेल्या आरोपानंतर राजकारण तापले आहे. ...