लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

निती आयोग बैठकीला १० राज्यांची दांडी; बोलू न दिल्याचा ममता बॅनर्जी यांचा आरोप - Marathi News | 10 states not took part in niti aayog meeting and mamata banerjee allegations of not being allowed to speak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निती आयोग बैठकीला १० राज्यांची दांडी; बोलू न दिल्याचा ममता बॅनर्जी यांचा आरोप

सरकारने ममता यांचे आरोप फेटाळून लावले. ‘पीआयबी फॅक्टचेक’ने ‘एक्स’वर म्हटले की, ममता यांना दिलेली वेळ संपली होती. ...

"पंतप्रधान व्हायचंय, म्हणूनच...", ममता बॅनर्जींच्या आरोपावर भाजपचा पलटवार - Marathi News | "Wants to be Prime Minister, that's why...", BJP's counterattack on Mamata Banerjee's accusation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान व्हायचंय, म्हणूनच...", ममता बॅनर्जींच्या आरोपावर भाजपचा पलटवार

भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल करत म्हटलं की, ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान व्हायचं आहे, म्हणूनच त्या असं नाटक करत आहेत. ...

ममता बॅनर्जींनी केलेला माईक बंद केल्याचा आरोप खोटा? PIB ने पुरावा दाखवत केला असा दावा   - Marathi News | Is Mamata Banerjee's allegation of turning off the mic false? PIB claimed that   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींनी केलेला माईक बंद केल्याचा आरोप खोटा? PIB ने पुरावा दाखवत केला असा दावा  

Mamata Banerjee News: नीती आयोगाच्या बैठकी आपल्याला बोलू दिले नाही. माईक बंद करण्यात आला असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला होता. दरम्यान, आता ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आरोपांबाबत दुसरी बाजू समोर आणत पीआयबीने वेगळाच दावा ...

"माझा माईक बंद केला, मला बोलू दिलं नाही", नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या ममता बॅनर्जी! - Marathi News | West Bengal Chief Minister Mamata Banerjee leaves Prime Minister Modi-led NITI Aayog meet midway, alleges 'mic was muted' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माईक बंद केला, मला बोलू दिलं नाही", नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या ममता बॅनर्जी!

Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर भेदभावाचा आरोप केला. यासोबतच या बैठकीत त्यांना फक्त ५ मिनिटं बोलण्यासाठी वेळ दिल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. ...

भाजपावर भडकल्या ममता बॅनर्जी, नीती आयोग हटवण्याची मागणी ; "हे तुकडे तुकडे मंच...." - Marathi News | West Bengal CM Mamata Banerjee criticizes BJP over Niti Aayog meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपावर भडकल्या ममता बॅनर्जी, नीती आयोग हटवण्याची मागणी ; "हे तुकडे तुकडे मंच...."

नीती आयोगाच्या बैठकीवरून ममता बॅनर्जींनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.  ...

'अर्थसंकल्पाचा विरोध करण्यासाठी NITI आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार'- ममता बॅनर्जी - Marathi News | 'Will attend NITI Aayog meeting to oppose Budget' - CM Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अर्थसंकल्पाचा विरोध करण्यासाठी NITI आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार'- ममता बॅनर्जी

अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ INDIA आघाडीच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी NITI आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. ...

"जेवणासाठी पैसे हवे असतील तर मी देईन…", ममता बॅनर्जी राज्यपालांना असं का म्हणाल्या? - Marathi News | west bengal cm mamata banerjee imposing rs 500 day fine tiffin money 2 tmc mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जेवणासाठी पैसे हवे असतील तर मी देईन…", ममता बॅनर्जी राज्यपालांना असं का म्हणाल्या?

Mamata Banerjee : आमदारांना दंड ठोठावल्याने ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल सी.वी.आनंद बोस यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. ...

दुर्गापूजा समित्यांना ८५ हजार रुपये अनुदान, वीज शुल्कात ७५ टक्के सूट… ममता बॅनर्जींची मोठी घोषणा - Marathi News | mamata banerjee west bengal kolkata durga puja committee bonus 85000 grant electricity charge preparations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्गापूजा समित्यांना ८५००० रुपये अनुदान, वीज शुल्कात सूट… ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

Mamata Banerjee : गेल्या वर्षी पूजा समित्यांना ७० हजार रुपयांचं अनुदान देण्यात आलं होतं. यावेळी त्यात १५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ...