लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

रेल्वे बजेटनंतर 12 तासांत ममतांनी घोर अपमान केलेला, 9 वर्षांनी दिनेश त्रिवेदींनी बदला घेतला - Marathi News | Mamata Banerjee removed Dinesh Trivedi's rail ministry after railway budget 2012 in Manmohan Govt | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :रेल्वे बजेटनंतर 12 तासांत ममतांनी घोर अपमान केलेला, 9 वर्षांनी दिनेश त्रिवेदींनी बदला घेतला

Dinesh Trivedi Resigned: मोठमोठे नेते तृणमूल सोडून भाजपात जात आहेत. यामुळे ही संधी आता त्रिवेदींनी साधून ममता यांनी केलेल्या अपमानाचा एकप्रकारे बदलाच घेतला आहे. ...

डॉक्टर साहेब प्रामाणिकच होते, त्यांच्या हाताखालच्यांनी प्रत्येक विभागात घोटाळे केले : अनुराग ठाकुर - Marathi News | bjp leader finance minister state anurag thakur attacks congress upa government during debate budger 2021 rajya sabha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :डॉक्टर साहेब प्रामाणिकच होते, त्यांच्या हाताखालच्यांनी प्रत्येक विभागात घोटाळे केले : अनुराग ठाकुर

Anurag Thakur in Rajya Sabha : मोदी सरकार हे देशाला इकॉनॉमिक पावर हाऊस बनवेल, अनुराग ठाकुर यांचा विश्वास ...

ओवेसींना भाजपनं बंगालच्या निवडणुकीत उभं केलं? अमित शाहंनी स्वतःच सांगितलं... - Marathi News | Amit Shah on aimim asaduddin owaisi in west bengal election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवेसींना भाजपनं बंगालच्या निवडणुकीत उभं केलं? अमित शाहंनी स्वतःच सांगितलं...

आम्ही आमची तयारी करत आहोत. बंगालच्या जनतेला आमच्यासोबत जोडत आहोत. यासाठी प्रयत्न करत आहोत. मला विश्वास आहे, की बंगालमध्ये आम्हाला 200 हून अधिक जागा मिळतील आणि पूर्ण बहुमताचे सरकार बनेल.' ...

श्रीमान शाहा तुमच्या मुलाचं काय? ममता बॅनर्जींचा अमित शाहांना बोचरा सवाल - Marathi News | Mr. Shah, what about your son? Mamata Banerjee's question to Amit Shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :श्रीमान शाहा तुमच्या मुलाचं काय? ममता बॅनर्जींचा अमित शाहांना बोचरा सवाल

Mamata Banerjee Criticize Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी आत्या-भाचा असे नाव घेऊन केलेल्या हल्ल्याला ममता बॅनर्जींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

शरणार्थ्यांना CAA अंतर्गत केव्हापासून मिळणार नागरिकत्व? अमित शाह यांनी केलं मोठं वक्तव्य - Marathi News | Amit Shah says we will start granting citizenship to refugees under CAA after Corona vaccination ends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरणार्थ्यांना CAA अंतर्गत केव्हापासून मिळणार नागरिकत्व? अमित शाह यांनी केलं मोठं वक्तव्य

शाह म्हणाले, ''आम्ही CAA घेऊन आलो, मधेच कोरोना आला. ममता दीदी म्हणत आहेत, की हे खोटे आश्वासन आहे. आम्ही जे म्हणतो ते करतो. (Citizen Amendment Act) ...

निवडणूक संपता-संपता ममता दीदीही म्हणतील 'जय श्रीराम', बंगलामध्ये दिसला अमित शाहंचा रुद्रावतार - Marathi News | West Bengal cooch behar home minister Amit Shah in Poriborton yatra commented on mamata banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :निवडणूक संपता-संपता ममता दीदीही म्हणतील 'जय श्रीराम', बंगलामध्ये दिसला अमित शाहंचा रुद्रावतार

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, बंगालमध्ये ममता बॅनर्जी या गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. बंगलामध्ये जय श्री राम म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणणार का? (West Bengal cooch behar home minister Amit Shah) ...

समाजात दुही पाडण्यासाठी रथयात्रेचा भाजपकडून वापर; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप - Marathi News | BJP uses rath yatra to divide the society alleges west bengal cm mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समाजात दुही पाडण्यासाठी रथयात्रेचा भाजपकडून वापर; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, रथयात्रा एक धार्मिक महोत्सव आहे. आपण सर्वच यात सहभागी असतो. भगवान जगन्नाथ, बलराम आणि देवी सुभद्रा त्या रथांतून प्रवास करतात; परंतु, भाजपचे नेते समाजात फूट पाडण्याच्या उद्देशाने रथयात्रा काढत आहेत. ...

व्हायरल झालं ममता बॅनर्जींचं 'हंबा-हंबा, रंबा-रंबा, कांबा-कांबा'; पाहा का म्हणाल्या त्या असं  - Marathi News | west bengal cm mamata banerjee viral video hamba hamba kamba kamba during rally | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :व्हायरल झालं ममता बॅनर्जींचं 'हंबा-हंबा, रंबा-रंबा, कांबा-कांबा'; पाहा का म्हणाल्या त्या असं 

Mamata Banerjee : यापूर्वी 'काका-छीछी' च्या घोषणा आणि भाजपाचे नेते जेपी नड्डा यांना 'चड्डा, नड्डा, फड्डा' असं म्हटलेलं वक्तव्य झालं होतं व्हायरल ...