लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

ममता बॅनर्जींचा थोडा हटके अवतार; विवाह सोहळ्यात वाद्यांच्या तालावर थिरकल्या - Marathi News | west bengal CM mamata banerjee dances during a mass marriage ceremony in Alipurduar district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींचा थोडा हटके अवतार; विवाह सोहळ्यात वाद्यांच्या तालावर थिरकल्या

आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या या धामधूमीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक वेगळाच पण थोडा हटके अवतार पाहायला मिळाला.  ...

राजीनामा सत्र सुरूच; आमदार दीपक हलदर यांची तृणमूलला सोडचिठ्ठी, भाजप प्रवेशाची शक्यता - Marathi News | two time legislator from diamond harbour dipak haldar resigned from tmc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीनामा सत्र सुरूच; आमदार दीपक हलदर यांची तृणमूलला सोडचिठ्ठी, भाजप प्रवेशाची शक्यता

तृणमूल काँग्रेसमधील नेते, आमदार यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी माजी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासह काही बंडखोर नेत्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केल्यानंतर आता आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे.  ...

ममता बॅनर्जींचे काम फक्त भाच्याच्या कल्याणासाठी, गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप - Marathi News | Mamata Banerjee's work is only for the welfare of her niece - Amit Shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ममता बॅनर्जींचे काम फक्त भाच्याच्या कल्याणासाठी, गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप

Politics News : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या जनतेच्या कल्याणाऐवजी फक्त स्वत:च्या भाच्याच्या कल्याणासाठी काम करीत आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे केला. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभेत ते बोलत होते. ...

"ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची अधोगतीकडे वाटचाल"; अमित शाह यांची टीका - Marathi News | bjp leader amit shah criticised mamata banerjee in howrah rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची अधोगतीकडे वाटचाल"; अमित शाह यांची टीका

आगामी काळात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून अमित शाह यांनी हावडा येथील एका रॅलीला संबोधित केले. ...

ममता बॅनर्जींना 'जय श्रीराम'चा द्वेष; बंगालमध्ये रामराज्य स्थापन होणार : स्मृती इराणी - Marathi News | bjp leader smriti irani criticize tmc west bengal cm mamata banerjee she hates jai shri ram bjp will win elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींना 'जय श्रीराम'चा द्वेष; बंगालमध्ये रामराज्य स्थापन होणार : स्मृती इराणी

तृणमूल सरकार तांदूळ आणि डाळचोर, कोरोनामध्येही महापाप केलं, स्मृती इराणींचा हल्लाबोल ...

"तुम्ही दूध मागितलं तर आम्ही खीर देऊ पण बंगाल मागितला तर तुम्हाला चिरुन टाकू"  - Marathi News | doodh maango to kheer denge, agar Bengal maango toh chiir denge says TMC Madan Mitra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"तुम्ही दूध मागितलं तर आम्ही खीर देऊ पण बंगाल मागितला तर तुम्हाला चिरुन टाकू" 

TMC Madan Mitra And BJP : पश्चिम बंगालमधील एका सभेत तृणमूल काँग्रेसचे नेते मदन मित्रा यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ...

"बँड-बाजा पार्टीने आम्हाला भाजपाची बी-टीम म्हणणं सुरू केलंय", ओवैसींचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | AIMIM Asaduddin Owaisi called congress band baja party | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बँड-बाजा पार्टीने आम्हाला भाजपाची बी-टीम म्हणणं सुरू केलंय", ओवैसींचा काँग्रेसवर हल्लाबोल

AIMIM Asaduddin Owaisi And Congress : राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

ममतांच्या गडाला पुन्हा एकदा मोठं खिंडार?; तृणमूलचे चार बडे नेते आज हाती घेऊ शकतात भाजपचा भगवा - Marathi News | Four heavy weight trinamool leaders can join BJP today in new delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांच्या गडाला पुन्हा एकदा मोठं खिंडार?; तृणमूलचे चार बडे नेते आज हाती घेऊ शकतात भाजपचा भगवा

हे नेते दिल्ली येथील भाजपच्या मुख्यालयात भगवा हाती घेऊ शकतात. यापूर्वी तृणमूलचे मातब्बर नेते सुवेदू अधिकारी यांच्यासह सात आमदारांनी गेल्या महिन्यातच केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या बंगाल दौऱ्यादरम्यान मदिनीपूर येथे भाजपमध्ये प्रेवेश केला होता. ...