लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

भाजपविरोधात ममता एकट्या पडल्या; काँग्रेस पुन्हा डाव्यांसोबत वेगळी लढणार - Marathi News | Mamata fell alone against the BJP; Congress will again fight separately with the Left | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपविरोधात ममता एकट्या पडल्या; काँग्रेस पुन्हा डाव्यांसोबत वेगळी लढणार

West Bengal politics: पुढील वर्षाच्या मध्यावर प. बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने आपली पूर्ण ताकद लावायला सुरुवात केल्याने बंगालमधील वातावरण तापलेले आहे. ...

PHOTO : निवडणूक प्रचारादरम्यान व्यासपीठावरच ममता बॅनर्जींचा डान्स, मग भाजपवर साधला निशाणा - Marathi News | West Bengal CM Mamata Banerjee breaks into a dance with folk artists then targeted bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PHOTO : निवडणूक प्रचारादरम्यान व्यासपीठावरच ममता बॅनर्जींचा डान्स, मग भाजपवर साधला निशाणा

येथे भारतीय जनता पक्षाची जबरदस्त सक्रियता आणि बंडखोरांमुळे ममता चिंतित आहेत. मात्र, यातच ममता एका संगीत कार्यक्रमात हसत्या-खेळत्या अंदाजात दिसून आल्या. ...

भाजप पश्चिम बंगालमध्ये 'योगी मॉडेल'ने देणार ममतांना धोबीपछाड? अशी आहे रणनीती! - Marathi News | West Bengal assembly election BJP counters to Mamata Banerjee with the help of yogi model | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप पश्चिम बंगालमध्ये 'योगी मॉडेल'ने देणार ममतांना धोबीपछाड? अशी आहे रणनीती!

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम बंगाल भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांबरोबरच योगी मॉडेलच्या माध्यमाने बंगालमधून ममतांचे राज्य उखडून टाकण्याची रणनीती तयार केली आहे. ...

ममतांना पुन्हा धक्का? कॅबिनेटच्या बैठकीत राजीव बॅनर्जींसह चार मंत्री गैरहजर, भाजपत जाण्याच्या चर्चेला उधाण - Marathi News | West Bengal four ministers including tmc leader rajib banerjee were absent in the cabinet meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांना पुन्हा धक्का? कॅबिनेटच्या बैठकीत राजीव बॅनर्जींसह चार मंत्री गैरहजर, भाजपत जाण्याच्या चर्चेला उधाण

राजीव बॅनर्जी हे गेल्या काही दिवसांपासून बंडाच्या मार्गावर चालत आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी टीएमसीच्या हाय कमांडलाही निशाण्यावर घेतले होते. ...

आत्महत्यांनाही सांगतायत राजकीय हत्या; अमित शाह यांना ममतांचं थेट प्रत्युत्तर - Marathi News | Bengal assembly elections CM Mamata Banerjee attacks centre gov and Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आत्महत्यांनाही सांगतायत राजकीय हत्या; अमित शाह यांना ममतांचं थेट प्रत्युत्तर

ममता बॅनर्जी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, भाजप बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत मोठ-मोठ्या गप्पा मारते. मात्र, बंगालला सर्वात सुरक्षित शहराचा दर्जा मिळाला आहे. ...

प. बंगालमध्ये नवीन राजकीय समीकरणे ?, शरद पवारांची ममता बॅनर्जींशी चर्चा - Marathi News | W. New political equations in Bengal ?, Sharad Pawar discusses with Mamata Banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प. बंगालमध्ये नवीन राजकीय समीकरणे ?, शरद पवारांची ममता बॅनर्जींशी चर्चा

Sharad Pawar discusses with Mamata Banerjee : कायदा व सुव्यवस्था  हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्र सरकार हस्तक्षेप करत अधिकारी बदलले जात आहेत. यावर ममता आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली.  ...

"...तर शरद पवार पश्चिम बंगालमध्ये जाणार; भाजपाविरुद्ध सर्व विरोधक एकत्र येणार" - Marathi News | Minister Nawab Malik said that NCP President Sharad Pawar would go to West Bengal if needed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर शरद पवार पश्चिम बंगालमध्ये जाणार; भाजपाविरुद्ध सर्व विरोधक एकत्र येणार"

सर्व पक्षांशी दिल्लीत चर्चा करून एकजूट करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार करतील असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. ...

मोदी सरकारचं नवं टार्गेट निश्चित; अमित शहांनी सांगितलं 'नेक्स्ट मिशन' - Marathi News | caa will be considered once covid 19 vaccination starts says home minister amit shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदी सरकारचं नवं टार्गेट निश्चित; अमित शहांनी सांगितलं 'नेक्स्ट मिशन'

अमित शहांचा ममता बॅनर्जींवर निशाणा; पश्चिम बंगालमध्ये वातावरण तापणार ...