लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

‘नीती’च्या बैठकीला ममता राहणार गैरहजर - Marathi News | Mamta will remain absent from the meeting of 'Nitish' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘नीती’च्या बैठकीला ममता राहणार गैरहजर

पंतप्रधानांना लिहिले पत्र; राज्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार नीती आयोगाला नाहीत ...

पश्चिम बंगालमध्ये भाजपाला विजयी रॅली काढू देणार नाही- ममता बॅनर्जी - Marathi News | mamta bans bjp victory rallys in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये भाजपाला विजयी रॅली काढू देणार नाही- ममता बॅनर्जी

लोकसभा निवडणुकीत भाजपानं देदीप्यमान विजय मिळवल्यानंतर पश्चिम बंगालमधल्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. ...

भाजपाला धक्का देण्यासाठी ममता बॅनर्जींना मिळाला 'हुकमी एक्का' - Marathi News | Mamata Banerjee Signs On Prashant Kishor Who Helped Jagan Reddy's Big Win | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला धक्का देण्यासाठी ममता बॅनर्जींना मिळाला 'हुकमी एक्का'

प्रशांत किशोर यांना निवडणुकांचे चाणक्य समजले जाते. ...

'रामाची टीआरपी घटल्याने भाजपकडून महाकालीचे नारे' - Marathi News | 'Maha Kalali slogan by BJP due to the reduction of Ram's TRP' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'रामाची टीआरपी घटल्याने भाजपकडून महाकालीचे नारे'

सध्या ममता बॅनर्जी मुस्लीम समुदायाला आपल्याकडे ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुस्लिमांनी कुणालाही घाबरण्याची गरज नसल्याचे त्या वारंवार सांगत आहेत. त्यातच भाजपकडून जय श्रीरामच्या नाऱ्यांसोबत महाकालीच्या घोषणा भाजपकडून देण्यात येत आहे. ...

ममता बॅनर्जींकडून ईदच्या शुभेच्छा, नेटीझन्स म्हणाले 'जय श्रीराम' दीदी  - Marathi News | Happy greetings from Mamata Banerjee on ramadan Eid, Netizens said 'Jai Shriram' Dadi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींकडून ईदच्या शुभेच्छा, नेटीझन्स म्हणाले 'जय श्रीराम' दीदी 

'त्यागाचे नाव हिंदू आहे, इमान म्हणजे मुसलमान, प्रेम म्हणजे ख्रिश्चन तर शिखांचे नाव आहे बलिदान, असा आहे आपला प्रिय हिंदुस्तान याचे रक्षण आम्ही करू ...

‘जो हमसे टकराएगा वो चूर-चूर हो जाएगा’, ममतांचा नवा नारा - Marathi News | mamata banerjee attacks bjp in bengal elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जो हमसे टकराएगा वो चूर-चूर हो जाएगा’, ममतांचा नवा नारा

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोलकातामध्ये रमजान ईदच्या निमित्ताने बुधवारी (5 जून) ममता यांनी मुस्लिम बांधवांना संबोधित केलं आहे. ...

ममता बॅनर्जींनी दिली ईव्हीएम विरोधात आंदोलनाची हाक - Marathi News | Mamata Banerjee raises questions over EVMs, asks opposition to demand return of ballot papers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींनी दिली ईव्हीएम विरोधात आंदोलनाची हाक

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक निकालावर भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनवर ममता यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ...

भाजपच्या ‘जय श्रीराम’ नाऱ्याला ममता बॅनर्जींचे ‘जय हिंद’ने उत्तर - Marathi News | The BJP's 'Jai Shriram' gave the answer to Mamta Banerjee's 'Jai Hind' answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या ‘जय श्रीराम’ नाऱ्याला ममता बॅनर्जींचे ‘जय हिंद’ने उत्तर

जय बांगलाचीही घोषणा; फेसबुक, ट्विटरवरवरील डीपीही बदलला ...