लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

'ममतांनी INDIA' साठी खुले केले बंद दरवाजे! काँग्रेसला दिली ऑफर, पण केवळ या ठिकाणी अडकलंय प्रकरण - Marathi News | lok sabha election 2024 Mamat opened closed doors for INDIA tmc open to seat sharing with congress again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ममतांनी INDIA' साठी खुले केले बंद दरवाजे! काँग्रेसला दिली ऑफर, पण केवळ या ठिकाणी अडकलंय प्रकरण

यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील सर्व लोकसभा जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. मात्र आता त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला जागावाटपाची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. ...

सिंहाचे नाव 'सीता' अन् 'अकबर' ठेवल्याने मोठा वाद; आता कोर्टाने दिले नाव बदलण्याचे आदेश - Marathi News | Big controversy over naming the lion 'Sita' and 'Akbar'; Now the court has ordered to change the name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंहाचे नाव 'सीता' अन् 'अकबर' ठेवल्याने मोठा वाद; आता कोर्टाने दिले नाव बदलण्याचे आदेश

नर सिंहाचे नाव अकबर आणि मादा सिंहाचे नाव सीता ठेवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. ...

आम्हाला तुमचे 1000 रुपये नको, सन्मान आणि शांतता हवीये; पीडित महिलेने ममतांना सुनवले - Marathi News | Sandeshkhali Violence: We don't want your Rs 1000, we want dignity and peace; woman told Mamta banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला तुमचे 1000 रुपये नको, सन्मान आणि शांतता हवीये; पीडित महिलेने ममतांना सुनवले

Sandeshkhali Violence: संदेशखलीत स्थानिक TMC नेत्यांच्या अत्याचाराविरोधात महिलांचे अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ...

'राम-वाम-श्याम' एकत्र आले, पण...; ममता बॅनर्जींचा BJP-काँग्रेस-CPIM वर हल्लाबोल - Marathi News | Mamata Banerjee On BJP, congress and cpim: 'Ram-Vam-Shyam', Mamata Banerjee Attacks BJP-Congress-CPIM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राम-वाम-श्याम' एकत्र आले, पण...; ममता बॅनर्जींचा BJP-काँग्रेस-CPIM वर हल्लाबोल

Mamata Banerjee On Modi Govt: पश्चिम बंगालमधील संदेशखली येथील हिंसाचारावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. ...

Mamata Banerjee : "मी काही बोलले तर ED घरी येईल, मला बोलण्याचा अधिकार नाही"; ममता बॅनर्जी घाबरल्या? - Marathi News | Mamata Banerjee says i say something enforcement directorate come at my residence tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी काही बोलले तर ED घरी येईल, मला बोलण्याचा अधिकार नाही"; ममता बॅनर्जी घाबरल्या?

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठं विधान केलं आहे. मला काहीही बोलण्याचा अधिकार नाही, असं म्हटलं आहे. ...

भाजपनंतर संदेशखाली येथे जात असलेल्या काँग्रेस नेत्यांनाही रोखलं; अधीर रंजन म्हणाले, CM ममता क्रूरतेची... - Marathi News | west bengal Congress leaders adhir ranjan choudhary was stopped going to sandeshkhali Adhir Ranjan Slams Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपनंतर संदेशखाली येथे जात असलेल्या काँग्रेस नेत्यांनाही रोखलं; अधीर रंजन म्हणाले, CM ममता क्रूरतेची...

संदेशखालीमध्ये जाण्यापासून रोखल्यानंतर, काँग्रेस खासदार अधीर रंजन यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

तृणमूल खासदार अभिनेत्रीचा तडकाफडकी राजीनामा; ममता बॅनर्जींकडे सुपूर्द - Marathi News | resignation of Trinamool MP actress mimi chakraborty; Handover to Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूल खासदार अभिनेत्रीचा तडकाफडकी राजीनामा; ममता बॅनर्जींकडे सुपूर्द

लोकप्रियता पाहून टीएमसीने २०१९ मध्ये लोकसभेचे तिकीट दिले होते.  ...

शेतकरी आंदोलनादरम्यान ममता बॅनर्जी पंजाब दौऱ्यावर जाणार, केजरीवाल-मान यांची भेट घेणार, अशी आहे रणनीती   - Marathi News | The strategy is that Mamata Banerjee will visit Punjab and meet Kejriwal-Mann during the farmers' agitation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनादरम्यान ममता बॅनर्जी पंजाब दौऱ्यावर जाणार, केजरीवाल-मान यांची भेट घेणार

Mamata Banerjee News: लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या पंजाबच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेसला धक्का दिल्यानंतर ममता बॅनर्जी ह्या २१ फेब्रुवारी रोजी पंजाबच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे ...