लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

रामलला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ममता बॅनर्जींनी आखलाय मंदिर प्लॅन! केली मोठी घोषणा; जाणून घ्या, काय करणार? - Marathi News | Mamata Banerjee made a temple plan on the day of ram mandir inauguration and says tmc do harmony rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामलला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ममता बॅनर्जींनी आखलाय मंदिर प्लॅन! केली मोठी घोषणा; जाणून घ्या, काय करणार?

ममता बॅनर्जी यांनी नुकतेत भाजपावर निशाणा साधत म्हटले होते की, लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन राम मंदिर उद्घाटनाच्या माध्यमाने नौटंकी केली जात आहे. मी अशा उत्सवावर विश्वास ठेवते, जो सर्वांना सोबत घेऊन चालतो. ...

'INDIA' आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा मल्लिकार्जुन खरगेंकडे; यामागचा अर्थ काय? - Marathi News | Narendra Modi vs Congress: Mallikarjuna Kharge as Chairperson of 'INDIA' Alliance; What does this mean? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'INDIA' आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा मल्लिकार्जुन खरगेंकडे; यामागचा अर्थ काय?

इंडिया आघाडीची बैठक सुरू; शरद पवार, राहुल गांधी सहभागी, ममता बॅनर्जी अनुपस्थित - Marathi News | INDIA bloc leaders attend virtual meeting, focus on seat-sharing agenda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिया आघाडीची बैठक सुरू; शरद पवार, राहुल गांधी सहभागी, ममता बॅनर्जी अनुपस्थित

इंडिया आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला गैहजर आहेत. ...

नितीश कुमार संयोजक नको, TMCचा सूर? INDIA आघाडीच्या बैठकीकडे ममता बॅनर्जींची पाठ! - Marathi News | india alliance virtual meeting today and tmc leader and cm mamata banerjee likely to be absent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार संयोजक नको, TMCचा सूर? INDIA आघाडीच्या बैठकीकडे ममता बॅनर्जींची पाठ!

INDIA Alliance Meet: लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासह अन्य मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये ईडीची पुन्हा कारवाई! पहाटे ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या दोन मंत्र्यांच्या घरावर छापेमारी - Marathi News | ED action again in West Bengal The house of two ministers of Mamata Banerjee's government was raided early in the morning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये ईडीची पुन्हा कारवाई! पहाटे ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या दोन मंत्र्यांच्या घरावर छापेमारी

पश्‍चिम बंगालमध्ये ईडीने आज पहाटे दोन मंत्र्यांच्या घरावर छापा टाकला. ...

जागावाटपाबाबत ममता बॅनर्जींनी भूमिका स्पष्ट, काँग्रेस समितीला भेटणार नाही! - Marathi News | india alliance tmc will not meet congress committee mamata banerjee clear on congress seats in west bengal  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जागावाटपाबाबत ममता बॅनर्जींनी भूमिका स्पष्ट, काँग्रेस समितीला भेटणार नाही!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच बंगालमधील जागावाटपावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

ईडीच्या टीमवर झालेल्या हल्ल्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय कठोर, ममता सरकारकडून मागितले उत्तर - Marathi News | home ministry seeks report from west bengal government on attacks on ed teams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीच्या टीमवर झालेल्या हल्ल्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय कठोर, ममता सरकारकडून मागितले उत्तर

या घटनेवरून राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. ...

प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद राशीद खान यांचे निधन; वयाच्या 55व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Renowned classical singer Ustad Rashid Khan passes away; He breathed his last at the age of 55 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद राशीद खान यांचे निधन; वयाच्या 55व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राशीद खान यांच्यावर 22 नोव्हेंबर 2023 पासून रुग्णालयात उपचार सुरू होता. ...