लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

Election Result 2023: 'हा काँग्रेसचा पराभव, ना की...'; 3 राज्यांतील भाजप विजयावर ममता बॅनर्जीं काय म्हणाल्या? - Marathi News | Election Result 2023 This is Congress defeat not the people what did Mamata Banerjee say about BJP's victory in 3 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा काँग्रेसचा पराभव, ना की...'; 3 राज्यांतील भाजप विजयावर ममता बॅनर्जीं काय म्हणाल्या?

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजप विजयाने आणि काँग्रेसच्या पराभवाने विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे ...

"आम्ही CAA आणणारच, आम्हाला कोणीही रोखू शकत नाही", अमित शाहांचे मोठे विधान - Marathi News | union home minister amit shah on caa west bengal kolkata rally speech news tmc mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही CAA आणणारच, आम्हाला कोणीही रोखू शकत नाही", अमित शाहांचे मोठे विधान

Amit Shah on CAA : २०२६ मध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा दावा ...

ताजपूर पोर्ट: ममता बॅनर्जी सरकारचा युटर्न? करार रद्द नाही! अदानी ग्रुपशी अद्यापही चर्चा सुरु - Marathi News | west bengal mamata banerjee govt still discussion with adani group for tajpur port construction tender | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ताजपूर पोर्ट: ममता बॅनर्जी सरकारचा युटर्न? करार रद्द नाही! अदानी ग्रुपशी अद्यापही चर्चा सुरु

Mamata Banerjee Govt And Adani Group: काही दिवसांपूर्वी बिझनेस समिटमध्ये बोलताना ममता बॅनर्जी यांनी अदानी समूहाचा एक करार रद्द करण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. ...

ममता बॅनर्जी यांच्या विरोधात एफआयआर दाखल, प्रक्षोभक आणि धमकी देणारं विधान केल्याचा आरोप - Marathi News | Suvendu Adhikari Files Police Complaint Against CM Mamata For 'Criminally Intimidating' BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांविरोधात FIR दाखल, प्रक्षोभक आणि धमकी देणारं विधान केल्याचा आरोप

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी टीएमसीने आमच्या राजकीय पक्षाच्या सदस्यांविरुद्ध सतत द्वेषाचा प्रचार केला आहे, असे शुभेंदु अधिकारी म्हणाले.  ...

...तर भारत फायनल जिंकला असता : ममता बॅनर्जी - Marathi News | ...then India would have won the final: Mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर भारत फायनल जिंकला असता : ममता बॅनर्जी

आम्हाला आमच्या भारतीय खेळाडूंचा अभिमान आहे ...

'आता काय भारताच्या ध्वाजातूनही रंग हटवणार का?' ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर भाजप भडकला - Marathi News | Will the colors be removed from India's flag now bjp slams west bengal cm mamata banerjee over her remark on world cup final match | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आता काय भारताच्या ध्वाजातूनही रंग हटवणार का?' ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर भाजप भडकला

ममता गलिच्छ राजकारण करत असल्याचे भाजपने म्हटले आहे... ...

चार ऐवजी आठ जणांना तुरुंगात पाठवणार, अटकेच्या बदल्यात अटक; ममता यांचा भाजपला इशारा - Marathi News | i will send eight to jail instead of four mamata banrejer warning to bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार ऐवजी आठ जणांना तुरुंगात पाठवणार, अटकेच्या बदल्यात अटक; ममता यांचा भाजपला इशारा

कोलकाता येथे एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला इशारा दिला. ...

या दोन पैकी एका मैदानावर वर्ल्ड कपचा अंतिम सामना झाला असता, तर भारत जिंकला असता; ममतांचा दावा  - Marathi News | West bengal CM Mamta Banerjee slams narendra modi for world cup defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या दोन पैकी एका मैदानावर वर्ल्ड कपचा अंतिम सामना झाला असता, तर भारत जिंकला असता; ममतांचा दावा 

19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये हा अंतिम सामना खेळला गेला होता. ...