लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

महुआ मोइत्रांचा वाद, अदानी ग्रुपला फटका; ममता दीदींनी २५ हजार कोटींचा प्रोजेक्ट रोखला - Marathi News | mahua moitra controversy mamata banerjee govt decision project worth rs 25 thousand crore snatched from adani group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोइत्रांचा वाद, अदानी ग्रुपला फटका; ममता दीदींनी २५ हजार कोटींचा प्रोजेक्ट रोखला

West Bengal Govt And Adani Group: महुआ मोइत्रा यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असताना, या वादाच्या पार्श्वभूमीवर अदानी ग्रुपचा एक मोठा प्रकल्प ममता बॅनर्जी सरकारने रद्द केल्याचे सांगितले जात आहे. ...

Mamata Banerjee : "सरकार भगवीकरण करतंय"; टीम इंडियाच्या प्रॅक्टिस जर्सीच्या रंगावर संतापल्या ममता बॅनर्जी - Marathi News | Mamata Banerjee claims bjps party colours being used for cricket team jerseys and metro stations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार भगवीकरण करतंय"; टीम इंडियाच्या प्रॅक्टिस जर्सीच्या रंगावर संतापल्या ममता बॅनर्जी

Mamata Banerjee And Team India : ममता बॅनर्जी यांनी सर्व काही भगव्या रंगात रंगवलं जात आहे असं म्हणत थेट भाजपावर निशाणा साधला आहे. ...

अपात्रतेची टांगती तलवार, पण ममता बॅनर्जींचा महुआ मोइत्रांवर विश्वास; दिली मोठी जबाबदारी - Marathi News | cm mamta banerjee tmc gave mahua moitra important responsibility and appoint as district president of krishnanagar nadia north | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपात्रतेची टांगती तलवार, पण ममता बॅनर्जींचा महुआ मोइत्रांवर विश्वास; दिली मोठी जबाबदारी

TMC Mahua Moitra: नव्या जबाबदारीच्या निमित्ताने महुआ मोइत्रा या तृणमूल काँग्रेससाठी महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आल्याची चर्चा आहे. ...

ईडीने वनमंत्र्यांना पहाटे ३ वाजता केली अटक; कारवाईवर संतापल्या मुख्यमंत्री - Marathi News | ED arrests forest minister satyapriya malik at 3 am; The Chief Minister Mamta Bannerjee is angry at the action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीने वनमंत्र्यांना पहाटे ३ वाजता केली अटक; कारवाईवर संतापल्या मुख्यमंत्री

ज्योतिप्रिय मलिक हे माजी खाद्य मंत्री असून सध्याच्या ममता सरकारमध्ये वनमंत्री आहेत. ...

ED ची छापेमारी, NCERT च्या प्रस्तावावर ममता भडकल्या; थेट मोहम्मद बिन तुघलकाशी केली भाजपची तुलना - Marathi News | Mamata bannergee furor over ED raids and NCERT proposal; Directly compared BJP with Mohammad bin Tughlaq | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ED ची छापेमारी, NCERT च्या प्रस्तावावर ममता भडकल्या; थेट मोहम्मद बिन तुघलकाशी केली भाजपची तुलना

ईडीने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोतला समन्स पाठवले आहे. याशिवाय, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या संपत्तीवर छापेमारीही केली आहे. याच बरोबर ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांच्या विरोधात ...

'हे मोहम्मद बिन तुघलकसारखे...'; NCERT'चा प्रस्ताव आणि ED छाप्यावरुन ममता बॅनर्जी भाजपवर संतप्त - Marathi News | 'Like Muhammad bin Tughlaq...'; Mamata Banerjee furious with BJP over NCERT proposal and ED raids | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे मोहम्मद बिन तुघलकसारखे...'; NCERT'चा प्रस्ताव आणि ED छाप्यावरुन ममता बॅनर्जी भाजपवर संतप्त

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एनसीईआरटी समितीने इंडिया ऐवजी भारत नावाच्या प्रस्तावावर भाजपवर हल्लाबोल केला आहे. ...

INDIA आघाडीत बिघाडीची शक्यता;CPM की TMC? एकाची करावी लागेल निवड, तृणमूलचा काँग्रेसला अल्टीमेटम! - Marathi News | West bengal CPM or TMC Trinamool's ultimatum to Congress will have to choose one | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INDIA आघाडीत बिघाडीची शक्यता;CPM की TMC? एकाची करावी लागेल निवड, तृणमूलचा काँग्रेसला अल्टीमेटम!

टीएमसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने नरमाईची भूमिका घेतली असतानाही, काँग्रेसकडून टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव तथा पक्षाचे लोकसभा सदस्य अभिषेक बॅनर्जी यांना निशाणा केले जात असल्याने तृणमूल काँग्रेसचे नेतृत्व नाराज आहे ...

आता स्टील क्षेत्रात 'दादा'गिरी; सौरव गांगुली सुरू करणार फॅक्टरी, पाहा, नेमका प्लान काय? - Marathi News | former bcci team india captain Sourav Ganguly will start steel factory west bengal factory see what is the exact plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता स्टील क्षेत्रात 'दादा'गिरी; सौरव गांगुली सुरू करणार फॅक्टरी, पाहा, नेमका प्लान काय?

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता व्यावसायिक क्षेत्रात उतरण्यासाठी पूर्णपणे सज्ज झालाय. ...