लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश, यांपैकी अल्पसंख्यकांचा खरा सहानुभूतीदार कोण? ओवेसींनी दिलं असं उत्तर - Marathi News | Among Rahul Gandhi, Mamata Banerjee, Akhilesh, who is a true sympathizer of minorities asaduddin owaisi spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश, यांपैकी अल्पसंख्यकांचा खरा सहानुभूतीदार कोण? ओवेसींनी दिलं असं उत्तर

ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करत ओवेसी म्हणाले, आपण कधी पश्चिम बंगालमध्ये जाऊन मुस्लिमांचा सामाजिक आणि शैक्षणिक स्तर बघा. मालदा आणि मुर्शिदाबादमधील मुस्लीम महिलांची बोटे बघा. बिडी तयार करून-करून भाजलेली आहेत. ...

मणिपूरनंतर बंगालमधील खळबळजनक व्हिडीओ व्हायरल; दोन महिलांना जमावाकडून विवस्त्र करून मारहाण - Marathi News | After Manipur, humanity is poor in mamata banarjee's Bengal Two women were stripped and beaten Shocking VIDEO viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरनंतर बंगालमधील खळबळजनक व्हिडीओ व्हायरल; दोन महिलांना जमावाकडून विवस्त्र करून मारहाण

या व्हिडिओमध्ये संबंधित महिलांना लोक मारहाण करताना दिसत आहे...! ...

विरोधकांच्या INDIA आघाडीचा मोठा निर्णय; पुढच्या आठवड्यात मणिपूरचा दौरा करणार - Marathi News | Manipur Violence: Major Decision of Opposition's INDIA Alliance; Will visit Manipur next week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांच्या INDIA आघाडीचा मोठा निर्णय; पुढच्या आठवड्यात मणिपूरचा दौरा करणार

Manipur Violence: लवकरच मणिपूर दौऱ्याच्या तारखेची घोषणा होऊ शकते. ...

"आम्हाला कोणती खुर्ची नको, भाजपची राजवट घालवायचीय", 'बेटी बचाओ'वरून ममता बॅनर्जी कडाडल्या - Marathi News |  We don't want any chair, we just want this BJP regime to go, West Bengal Chief Minister Mamata Banerjee criticized Prime Minister Narendra Modi over the violence in Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्हाला कोणती खुर्ची नको, फक्त भाजपची राजवट घालवायची आहे - ममता बॅनर्जी

आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी 'इंडिया' या आघाडीची स्थापना केली आहे. ...

पोलिसांची गाडी, हातात शस्त्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घरात घुसलेल्या तरुणाला अटक - Marathi News | kolkata crime news tried to enter cm mamata banerjee house with knife and knife reached in police vehicle got arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांची गाडी, हातात शस्त्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घरात घुसलेल्या तरुणाला अटक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानाजवळ एका तरुणाने शस्त्र घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला. ...

मणिपूरला जाऊ शकतात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी; म्हणाल्या- 'पंतप्रधान मोदींनी घटनेच्या बहाण्याने बंगाल...' - Marathi News | manipur women parade west bengal Chief Minister Mamata Banerjee slams pm modi bjp over chhattisgarh rajasthan statement may go to Manipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरला जाऊ शकतात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी; म्हणाल्या- 'पंतप्रधान मोदींनी घटनेच्या बहाण्याने बंगाल...'

Manipur Violence: "पंतप्रधान मोदींनी छत्तीसगड आणि राजसथानसह इतर राज्यांचा उल्लेक करून देशाला तोडले, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे." ...

ममता बॅनर्जींना पंतप्रधानपदाच्या उमेदवार बनवा, तृणमूलची मागणी, विरोधी आघाडीत PMपदासाठी चढाओढ सुरू  - Marathi News | Make Mamata Banerjee Prime Ministerial candidate, Trinamool demands, opposition alliance begins fight for PM post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर ममता बॅनर्जींना पंतप्रधानपदाच्या उमेदवार बनवा, तृणमूल काँग्रेसने केली मागणी

Mamata Banerjee: मंगळवारी होणाऱ्या बैठकीपूर्वी काँग्रेसने आपण सरकार स्थापन करण्याच्या किंवा पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये नसल्याचे स्पष्ट केले होते. काँग्रेसच्या या भूमिकेनंतर विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. ...

“भाजप INDIAला चॅलेंज देऊ शकते का”; विरोधकांच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जींचे NDAला आव्हान - Marathi News | tmc chief and cm mamata banerjee challenge bjp and nda after opposition meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भाजप INDIAला चॅलेंज देऊ शकते का”; विरोधकांच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जींचे NDAला आव्हान

आम्हाला इंडियाला वाचवायचे आहे. हिंमत असेल तर आव्हान द्या, असा एल्गार ममता बॅनर्जींनी विरोधकांच्या बैठकीनंतर केला. ...