लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

"बंगालमध्ये भाजपा सरकार आल्यास राम नवमीच्या मिरवणुकीवर हल्ल्यांची हिंमत होणार नाही" - Marathi News | "If the BJP government comes to Bengal, there will be no courage to attack Ram Navami processions", Amit shah on mamata bannerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बंगालमध्ये भाजपा सरकार आल्यास राम नवमीच्या मिरवणुकीवर हल्ल्यांची हिंमत होणार नाही"

अमित शहा हे दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून त्यांनी ममता बॅनर्जी यांना हीटलर म्हणत राज्य सरकावर निशाणा साधला. ...

Amit Shah in Bengal: '2025 पर्यंत ममता दिदीचे सरकार जाणार'; गृहमंत्री अमित शह यांचा घणाघात... - Marathi News | Amit Shah in Bengal: 'Mamata Didi's government will go by 2025'; Home Minister Amit Shah's stroke | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'2025 पर्यंत ममता दिदीचे सरकार जाणार'; गृहमंत्री अमित शह यांचा घणाघात...

Amit Shah in Bengal: 'ममता बॅनर्जींची हिटलरशाही चालू देणार नाही. पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल.' ...

Mamata Banerjee: 'गरज पडल्यास भीक मागेन, पण केंद्रासमोर...' CM ममता बॅनर्जींचा हल्लाबोल - Marathi News | Mamata Banerjee: 'I will beg in state if necessary, but not in front of the central govt' CM Mamata Banerjee's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गरज पडल्यास भीक मागेन, पण केंद्रासमोर...' CM ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

Mamata Banerjee : निधीच्या मुद्द्यावरुन ममता बॅनर्जींची टीका. काय म्हणाल्या, वाचा... ...

निवडणूक आयोगाकडून TMC, NCP आणि CPI ला झटका; जाणून घ्या, का काढण्यात आला यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा? - Marathi News | Know about why the status of national party is snatched from tmc ncp and cpi by Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाकडून TMC, NCP आणि CPI ला झटका; जाणून घ्या, का काढण्यात आला यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा?

याच बरोबर ECI ने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. AAP कडून बऱ्याच दिवसांपासून याची मागणी केली जात होती. तर जाणून घेऊयात, ज्या पक्षांचा राष्ट्री पक्ष म्हणून दर्जा काढला, तो का काढण्यात आला? याचे नियम काय आहेत? ...

West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून केंद्र अ‍ॅक्शन मोडवर, गृह मंत्रालयानं ममता सरकारला 3 दिवसांत मागितला अहवाल - Marathi News | West Bengal Violence Center on action mode on violence in West Bengal, Home Ministry asks Mamata government for report within 3 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प.बंगालमधील हिंसाचारावरून केंद्र अ‍ॅक्शन मोडवर, गृह मंत्रालयानं ममता सरकारला 3 दिवसांत मागितला अहवाल

गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना संपूर्ण घटनेचा अहवाल 3 दिवसांत पाठवायला सांगितला आहे. ...

आधीच सांगितलं होतं, मुस्लीम बहुल भागात शोभायात्रा काढू नका; हावडा हिंसाचारावर ममता म्हणाल्या... - Marathi News | rama navami howrah violence It has already been said, don't take out processions in Muslim-majority areas says Mamata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधीच सांगितलं होतं, मुस्लीम बहुल भागात शोभायात्रा काढू नका; हावडा हिंसाचारावर ममता म्हणाल्या...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, हावडा येथे हिंसाचार झाला कारण मिरवणुकीचा मार्ग चुकीचा होता. त्या म्हणाले, "त्यांनी मार्ग का बदलला आणि एका विशिष्ट समाजावर हल्ला करण्यासाठी ते अनधिकृत मार्गाने का गेले? ...

Mamama Banerjee On Ram Navami: 'रमजान सुरू आहे; राम नवमीची मिरवणूक काढा, पण...', ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा - Marathi News | Mamama Banerjee On Ram Navami: 'Ramadan is on; celebrate Ram Navami rally, but...', Mamata Banerjee warns BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'रमजान सुरू आहे; राम नवमीची मिरवणूक काढा, पण...', ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा

Mamama Banerjee On Ram Navami: आज संपूर्ण देशात राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ...

...अन् मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी चक्क वॉशिंग मशीनच स्टेजवर आणली; पाहा काय केलं? - Marathi News | CM Mamata Banerjee protest in Kolkata, She took washing machine on stage and target BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् मुख्यमंत्री बॅनर्जींनी चक्क वॉशिंग मशीनच स्टेजवर आणली; पाहा काय केलं?

गेल्या २ दिवसांपासून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्र सरकारविरोधात धरणे आंदोलनास बसल्या आहेत. ...