लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

ममता बॅनर्जींमध्ये भारताच्या पुढील पंतप्रधान बनण्याची क्षमता, नोबेल विजेते अमर्त्य सेन यांचा दावा - Marathi News | Mamata Banerjee has the potential to become the next Prime Minister of India claims Nobel laureate Amartya Sen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींमध्ये भारताच्या पुढील पंतप्रधान बनण्याची क्षमता, नोबेल विजेते अमर्त्य सेन यांचा दावा

आगामी सार्वत्रिक निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिका साहजिकच महत्त्वाची असेल, असे सेन म्हणाले.  ...

Sumitra Sen : प्रसिद्ध बंगाली गायिका सुमित्रा सेन यांचं निधन; आयुष्यभर रविंद्र संगीताचा केला प्रसार - Marathi News | bengali-singer-sumitra-sen-passed-away-this-morning-at-the-age-of-89 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसिद्ध बंगाली गायिका सुमित्रा सेन यांचं निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बंगालच्या प्रख्यात गायिका सुमित्रा सेन यांचे यांचं आज निधन झालं. कोलकात्याच्या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ...

Arijit Singh: ‘रंग दे तू मोहे गेरुआ…’ गाण्यामुळे अरिजित सिंगची कॉन्सर्ट रद्द? भाजपचा ममता सरकारवर आरोप... - Marathi News | Arijit Singh's concert canceled due to the song 'Rang De Tu Mohe Gerua...'? BJP accuses Mamata government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘रंग दे तू मोहे गेरुआ…’ गाण्यामुळे अरिजित सिंगची कॉन्सर्ट रद्द? भाजपचा ममता सरकारवर आरोप...

भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट करत पश्चिम बंगाल सरकारवर आरोप केले. ...

गरिबांना घरे देण्याच्या योजनेत पश्चिम बंगाल अव्वल; गुजरात-महाराष्ट्र मागे - Marathi News | west bengal tops in housing scheme for poor gujarat maharashtra behind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरिबांना घरे देण्याच्या योजनेत पश्चिम बंगाल अव्वल; गुजरात-महाराष्ट्र मागे

बेघरांसाठी पक्की घरे बांधण्याच्या बाबतीत पश्चिम बंगाल हे देशातील आघाडीचे राज्य बनले आहे. ...

पश्चिम बंगालने भरला ३,५०० कोटींचा दंड; कचऱ्याचे अव्यवस्थापनामुळे NGT ने ठोठावला दंड - Marathi News | west bengal govt 3 500 crore fine paid penalty imposed by ngt for mismanagement of waste | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालने भरला ३,५०० कोटींचा दंड; कचऱ्याचे अव्यवस्थापनामुळे NGT ने ठोठावला दंड

घन व द्रव कचरा व्यवस्थापनात कसूर केल्यामुळे राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने ठोठावलेल्या दंडापोटी ३,५०० कोटी रुपये पश्चिम बंगाल सरकारने जमा केले आहे. ...

'आमचे पैसे द्या, नाहीतर सत्ता सोडा', केंद्रातील मोदी सरकारवर ममता बॅनर्जी भडकल्या - Marathi News | Mamata Banerjee vs Narendra Modi | 'Give us our money, or leave power', Mamata Banerjee lashed out at the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आमचे पैसे द्या, नाहीतर सत्ता सोडा', केंद्रातील मोदी सरकारवर ममता बॅनर्जी भडकल्या

'विकास निधी मिळवण्यासाठी मोदींच्या पाया पडून भीक मागावी लागेल का?' ...

‘आमच्या मंत्र्याने चुकी केली, मी माफी मागते’, त्या वक्तव्यावर ममता बॅनर्जींनी मौन सोडले - Marathi News | Mamata Banerjee apologized for statement on president draupadi murmu, said- our minister Akhil Giri made a mistake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आमच्या मंत्र्याने चुकी केली, मी माफी मागते’, त्या वक्तव्यावर ममता बॅनर्जींनी मौन सोडले

ममता सरकारमधील मंत्री अखिल गिरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. ...

पश्चिम बंगालचे अनेक तुकडे करण्याचा डाव, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप - Marathi News | Plot to divide West Bengal into many parts Chief Minister Mamata Banerjees serious accusation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालचे अनेक तुकडे करण्याचा डाव, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप

उत्तर बंगालला पश्चिम बंगाल राज्यापासून वेगळे करण्यासाठी बिहार आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून बंदुकांची तस्करी होत असल्याचा आरोप ...