लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

Presidential Election: शरद पवारांनंतर फारुख अब्दुल्लांचीही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माघार, पाहा काय आहे कारण? - Marathi News | Presidential Election: Farooq Abdullah's withdrawal after Sharad Pawar, see what is the reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांनंतर फारुख अब्दुल्लांचीही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून माघार, पाहा काय आहे कारण?

Presidential Election: विरोधी पक्षांच्या दोन नेत्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरण्यास नकार दिला आहे. ...

Presidential Poll Sharad Pawar : "राष्ट्रपतीपदाच्या लढतीत मी नाही"; विरोधी आघाडीच्या प्रस्तावाला शरद पवारांचा नम्र नकार - Marathi News | presidential poll sharad pawar declined to run for president post at opposition meeting of mamata banerjee know what happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राष्ट्रपतीपदाच्या लढतीत मी नाही"; विरोधी आघाडीच्या प्रस्तावाला शरद पवारांचा नम्र नकार

Presidential Poll Sharad Pawar: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी बुधवारी विरोधकांची एक मोठी बैठक पार पडली. या बैठकीत १७ राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते. ...

शरद पवार उभे राहिले तर ठीक, नाहीतर...; राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावरून विरोधकांचे ठरले - Marathi News | If Sharad Pawar stands up for candidate presidential Election, fine, otherwise opposition to choose common candidate; said Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार उभे राहिले तर ठीक, नाहीतर...; राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावरून विरोधकांचे ठरले

बैठकीला जवळपास सर्वच विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून पवारांचेच नाव पुढे करण्यावर सारे सहमत झाले. ...

President Election: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत विरोधकांची बैठक संपली; एकच उमेदवार देण्याचा ठराव - Marathi News | President Election: Opposition leaders adopted a resolution to field a common candidate in the forthcoming Presidential poll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत विरोधकांची बैठक संपली; एकच उमेदवार देण्याचा ठराव

जे या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांच्याशी १-२ दिवसांत वैयक्तिक संवाद साधला जाईल अशी माहिती शरद पवारांनी दिली. ...

President Election : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी BJD ची BJP ला साथ? पण ठेवली 'ही' एकट अट  - Marathi News | President Election bjd hints to support bjp for President elections; But kept a single condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी BJD ची BJP ला साथ? पण ठेवली 'ही' एकट अट 

President Election : ममता बॅनर्जी यांनी आज दिल्ली येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी त्यांनी एकूण 18 पक्षांना आमंत्रित केल्याचे समजते. मात्र, या बैठकीत बीजेडी, टीआरएस आणि आम आदमी पार्टीने सहभागी होण्यास नकार दिला आहे. ...

President Election: शरद पवारांनी ऑफर नाकारल्यानंतर आता गांधींचे नातू बनणार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार? - Marathi News | President Election: After Sharad Pawar turned down the offer, Gandhi's grandson Gopalkrishna Gandhi will now be the presidential candidate from opposition? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांनी ऑफर नाकारल्यानंतर आता गांधींचे नातू बनणार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी दिल्लीत बैठकीचं आयोजन करत देशातील प्रमुख २२ नेत्यांना निमंत्रण पाठवलं होते. ...

President Election: राष्ट्रपती निवडणुकीवर होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीपूर्वीच ममता बॅनर्जींना धक्का - Marathi News | Mamata Banerjee shocked before opposition meeting on presidential election, AAP, TRS doesn't participate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती निवडणुकीवर होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीपूर्वीच ममता बॅनर्जींना धक्का

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलै रोजी होणार असून, २१ जुलै रोजी देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. ...

राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारांवर विराेधकांचे विचारमंथन सुरू; गुलाम नबी, यशवंत सिन्हा चर्चेत - Marathi News | Opposition begins debating presidential candidates Ghulam Nabi Yashwant Sinha name in discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारांवर विराेधकांचे विचारमंथन सुरू; गुलाम नबी, यशवंत सिन्हा चर्चेत

राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत उतरण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची इच्छा नसल्याने विरोधी पक्ष विश्वासार्ह आणि वरिष्ठ नेत्याचा शोधात आहे. ...