लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

अमित शाहा सौरव गांगुलींची भेट घेणार? भेटीपूर्वी ममता बॅनर्जींनी दादाला दिला असा सल्ला, म्हणाल्या... - Marathi News | Amit Shah to meet Sourav Ganguly? Mamata Banerjee's advice to Dada before the meeting, said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहा गांगुलींची भेट घेणार? भेटीपूर्वी ममता बॅनर्जींनी दादाला दिला असा सल्ला, म्हणाल्या...

Amit Shah to meet Sourav Ganguly: अमित शाह पश्चिम बंगाल दौऱ्यादरम्यान भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या भेटींबरोबरच भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. ...

कोरोना संपल्यानंतर सीएएची अंमलबजावणी; अमित शाह यांची पश्चिम बंगालमध्ये घोषणा - Marathi News | In west Bengal Amit Shah says will implement CAA as soon as Covid wave ends targets tmc mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना संपल्यानंतर सीएएची अंमलबजावणी; अमित शाह यांची पश्चिम बंगालमध्ये घोषणा

पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसची जुलमी राजवट मुळापासून उपटून टाकून लोकशाहीची पुनर्स्थापना केली जाईपर्यंत भाजप विश्रांती घेणार नाही, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.  ...

Mamata Banerjee Replied Amit Shah: “अमित शाहजी, तुमच्याबद्दल बरंच काही माहिती आहे, पण...”; ममता दीदींचा पलटवार - Marathi News | tmc mamata banerjee replied bjp amit shah over criticism on various issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अमित शाहजी, तुमच्याबद्दल बरंच काही माहिती आहे, पण...”; ममता दीदींचा पलटवार

Mamata Banerjee Replied Amit Shah: भाजपवाले २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येत नाहीत, असा मोठा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ...

कोरोना संपल्यानंतर नागरिकत्व कायदा लागू करू, अमित शाहांचे मोठे विधान - Marathi News | will implement citizenship act after corona pandemic is over home minister amit shah said in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना संपल्यानंतर नागरिकत्व कायदा लागू करू, अमित शाहांचे मोठे विधान

Amit Shah : विशेष म्हणजे, सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शाहीन बागसह देशाच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती. ...

P Chidambaram : अधीर रंजन विरोधात पी चिदंबरम! ममतांची बाजू मांडण्यासाठी कोर्टात पोहोचले, मग... - Marathi News | P Chidambaram against Adhir Ranjan Chaudhari! Reached the court to defend Mamata Banerjee Govt, congress lowers opposed him Calcutta HC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधीर रंजन विरोधात पी चिदंबरम! ममतांची बाजू मांडण्यासाठी कोर्टात पोहोचले, मग...

P Chidambaram Against Adhir Ranjan Chaudhari: कोलकाता उच्च न्यायालयात काँग्रेसचे बंगालचे अध्यक्ष आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ममता सरकारविरोधात जनहितयाचिका दाखल केली आहे. ...

ममतांचा भाचा होणार बंगालचा मुख्यमंत्री? TMC खासदाराचं ट्विट; ममतांसंदर्भात केली मोठी भविष्यवाणी - Marathi News | TMC MP's tweet mamata banerjee nephew abhishek banerjee will become bengal chief minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांचा भाचा होणार बंगालचा मुख्यमंत्री? TMC खासदाराचं ट्विट; ममतांसंदर्भात केली मोठी भविष्यवाणी

सोमवारी तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ता कुणाल घोष यांनी ट्विट करत, अभिषेक बॅनर्जी 2036 मध्ये बंगालचे मुख्यमंत्री होतील, असे म्हटले होते. ...

Narendra Modi: पंतप्रधानांकडून 'लाल मिरची' कुटण्याची टिप्स, मोदी-ममतांचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Narendra Modi: Tips for beating red chillies from PM, Modi-Mamata video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांकडून 'लाल मिरची' कुटण्याची टिप्स, मोदी-ममतांचा व्हिडिओ व्हायरल

राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ...

कुठलीही तिसरी-चौथी आघाडी निवडणूक जिंकू शकत नाही; पीकेंनी सांगितला भाजपवर मात करण्याचा एकमेव पर्याय - Marathi News | Prashant kishor says Story no third front can win election only second front can defeat bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुठलीही तिसरी-चौथी आघाडी निवडणूक जिंकू शकत नाही; पीकेंनी सांगितला भाजपवर मात करण्याचा एकमेव पर्याय

प्रशांत किशोर म्हणाले, आपण काँग्रेसला दुसरी आघाडी मानत नाही. त्यांच्या दृष्टीने काँग्रेस हा केवळ देशातील एक दुसरा मोठा पक्ष आहे. ...