लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

Mamata Banerjee On Congress: “काँग्रेसवर अवलंबून राहण्यात आता काहीच अर्थ नाही”; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल - Marathi News | tmc leader mamata banerjee reaches out to regional parties after bjp win says do not depend on congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेसवर अवलंबून राहण्यात आता काहीच अर्थ नाही”; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल

Mamata Banerjee On Congress: काँग्रेसने तृणमूलमध्ये विलीन होऊन ममता बॅनर्जींच्या नेतृत्त्वाखाली काम करावे, या शब्दांत टीएमसी नेत्यांनी निशाणा साधला आहे. ...

UP Election Result : अखिलेश यादव हरले नाहीत, त्यांना हरवलं गेलं; मोदींना यशस्वी टक्कर देणाऱ्या मोठ्या नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | UP Election Result 2022 CM Mamata Banerjee says Akhilesh yadav was forcibly defeated forensic investigation of evm  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादव हरले नाहीत, त्यांना हरवलं गेलं; मोदींना यशस्वी टक्कर देणाऱ्या मोठ्या नेत्याचा गंभीर आरोप

ममता म्हणाल्या, हा लोकप्रिय जनादेश नाही, हा यंत्रणांचा जनादेश आहे. केंद्रीय एजन्सींचा वापर करून आणि हुकूमशाहीच्या माध्यमाने त्यांनी काही राज्ये जिंकली आहेत. ते आता आनंदात विचार करत असतील, की... ...

काँग्रेस तृणमूलमध्ये विलीन करायची वेळ आलीय, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिक्रिया - Marathi News | Time to merge with us Trinamool tells Congress after poll washout | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस तृणमूलमध्ये विलीन करायची वेळ आलीय, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिक्रिया

भाजपने गुरुवारी पाचपैकी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...

West Bengal Assembly: सभागृहात बोलत होत्या ममता, मधेच सुरू झाल्या मोदी-मोदी घोषणा अन् मग... - Marathi News | West Bengal Modi slogans during Mamata Banerjee speaking in the assembly then the cm gave this answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सभागृहात बोलत होत्या ममता, मधेच सुरू झाल्या मोदी-मोदी घोषणा अन् मग...

बॅनर्जी यांनी आपले भाषण सुरू करताच विरोधकांनी ''मोदी, मोदी'', ''भारत माता की जय'' आणि ''जय श्री राम'' सारख्या घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यांच्या या घोषणा ममतांच्या संपूर्ण 40 मिनिटांच्या भाषणापर्यंत सुरूच होत्या. ...

VIDEO: पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपचा प्रचंड गदारोळ; ममतांनी घेतली राज्यपालांची भेट - Marathi News | WB Budget session BJP uproar in west bengal assembly Mamata Banerjee said it is a matter of shame for democracy  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपचा प्रचंड गदारोळ; ममतांनी घेतली राज्यपालांची भेट

धनखड यांनी कारवाई सुरू होऊ द्यावी, असे म्हणत भाजप आमदारांना दोन वेळा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप आमदारांनी त्यांचे ऐकले नाही. ...

PM मोदींचे पुतिन यांच्याशी चांगले संबंध तर मग...; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांवरून ममतांचं मोठं वक्तव्य - Marathi News | Russia ukraine war West bengal cm Mamata Banarjee commented on PM Narendra Modi and president Putin'srelation  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींचे पुतिन यांच्याशी चांगले संबंध तर मग...; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांवरून ममतांचं मोठं वक्तव्य

पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे एवढे चांगले संबंध आहेत, तर युद्ध केव्हा होणार, हे त्यांना आधीच माहीत होते. मग तेथील भारतीय विद्यार्थ्यांना का आणले नाही? असा सवाल ममतांनी केला आहे. ...

West Bengal Politics: नाईलाज झाला! पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी रात्री २ वाजता बोलावले विधानसभा अधिवेशन - Marathi News | West Bengal Politics: Governor of West Bengal jagdip dhankar called an assembly session at 2 AM After Mid night due to typo error of state government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाईलाज झाला! पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी रात्री २ वाजता बोलावले विधानसभा अधिवेशन

West Bengal assembly session may Start after Midnight: राज्यपाल धनखड यांनी आज दुपारी राज्याचे मुख्य सचिवांना चर्चेसाठी बोलविले होते. मात्र, हे अधिकारी राज्यपालांना भेटण्यासाठी गेले नाहीत. यामुळे राज्यपालांनी अधिवेशन सुरु करण्याची परवानगी देऊन टाकली.  ...

mamata Banerjee: नवाब मलिकांना अटक होताच ममता बॅनर्जींचा शरद पवारांना फोन; काय म्हणाल्या... - Marathi News | Nawab Malik | Mamata Banerjee | Sharad Pawar | Mamata Banerjee called Sharad Pawar after Nawab Malik was arrested by ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवाब मलिकांना अटक होताच ममता बॅनर्जींचा शरद पवारांना फोन; म्हणाल्या...

नवाब मलिक यांच्या अटकेवर ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यात फोनवर सुमारे दहा मिनिटे संभाषण झाले. ...