लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

Bhawanipur bypoll : ममता, प्रियंका यांच्यात काट्याची टक्कर; TMCचा बूथ कॅप्चर करण्याचा इरादा, भाजपचा आरोप - Marathi News | Bhawanipur bypoll: Mamta, Priyanka face to face BJP alleges TMC intention to capture booth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भवानीपूरमध्ये ममता, प्रियंका यांच्यात काट्याची टक्कर; TMCचा बूथ कॅप्चर करण्याचा इरादा, भाजपचा आरोप

याशिवाय जांगीपूर, समसेरगंज विधानसभा जागांसाठीही मतदान होत आहे. 3 ऑक्टोबरला निकाल घोषित होणार आहेत. ...

भवानीपूर: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिलीप घोष यांच्यावर हल्ला; सुरक्षा रक्षकांनी काढले पिस्तूल - Marathi News | Bhawanipur: Attack on BJP's Dilip Ghosh on last day of campaign west bengal by election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भवानीपूर: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिलीप घोष यांच्यावर हल्ला; सुरक्षा रक्षकांनी काढले पिस्तूल

West Bengal by election: भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही बाजुने एकमेकांवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. भाजपाने सांगितले की, त्यांचे नेते आणि कार्यकर्ते भवानीपूरमध्ये प्रचार करत होते. त्यावेळी टीएमसीच्या कार्यकर्तांनी धक्काबुक्की केली. ...

भवानीपूरमध्ये ममतांना मोठी टक्कर; भाजपनं तब्बल 80 नेत्यांना उतरवलं मैदानात; TMC नंही झोकली संपूर्ण ताकद  - Marathi News | West Bengal Bhawanipur by election TMC Mamata Banerjee last day of campaigning so bjp fielded 80 leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भवानीपूरमध्ये ममतांना मोठी टक्कर; भाजपनं तब्बल 80 नेत्यांना उतरवलं मैदानात; TMC नंही झोकली संपूर्ण ताकद 

याशिवाय अर्जुन सिंह आणि स्वप्न दासगुप्ता यांचाही यात सहभाग आहे. येथे 30 सप्टेंबरला पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2011 आणि 2016 मध्ये येथूनच निवडणूक जिंकली होती. भवानीपूर मतदार संघ हा ममता बॅनर्जींचा जुनाच मतदारसंघ आहे. ...

"मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय ममता बॅनर्जी, अनेक राज्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाविरोधात लढण्यास तयार" - Marathi News | mamata banerjee is more popular than pm modi bjp is ruling in talibani style said abhishek banerjee  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय ममता बॅनर्जी, अनेक राज्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाविरोधात लढण्यास तयार"

abhishek banerjee : आम्ही त्रिपुरा आणि आसामला पोहोचलो आहोत आणि आता आम्ही गोव्यालाही जाऊ. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पंतप्रधान मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत, असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले. ...

नरेंद्र मोदी कोवॅक्सिन घेऊन अमेरिकेला जाऊ शकतात तर मी रोमला का नाही? ममतांचा सवाल - Marathi News | mamata banerjee attacks modi government after denial of her italy rome peace conference visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी कोवॅक्सिन घेऊन अमेरिकेला जाऊ शकतात तर मी रोमला का नाही? ममतांचा सवाल

Mamata Banerjee : माझी पंतप्रधानांच्या दौऱ्याला हरकत नाही, पण मला परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करण्यापासून का रोखले जात आहे? तुम्ही प्रत्येक वेळी हे करू शकत नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. ...

"येत्या तीन वर्षांत भाजपाला देशाच्या बाहेर काढण्याचं माझं ध्येय"; अभिषेक बॅनर्जींचा हल्लाबोल - Marathi News | tmc mp abhishek banerjee said my goal is to drive bjp out of india in three years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"येत्या तीन वर्षांत भाजपाला देशाच्या बाहेर काढण्याचं माझं ध्येय"

TMC Abhishek Banerjee And BJP : "आम्ही भाजपाचं अस्तित्व असलेल्या प्रत्येक राज्यात जाऊ आणि त्यांच्याशी लढा देऊ" असं देखील ते म्हणाले. ...

'मी जिंकले नाही तर दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होईल', ममतांना पोटनिवडणुकीत चिंता  - Marathi News | mamata banerjee held an election rally for bhawanipur by election said if i do not win then someone else will become cm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी जिंकले नाही तर दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होईल', ममतांना पोटनिवडणुकीत चिंता 

mamata banerjee : ममता बॅनर्जी यांचे हे विधान पोटनिवडणुकीसंदर्भातील त्यांच्या तणावाची अभिव्यक्ती असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. ...

तृणमूलमध्ये सामील झालेल्या बाबुल सुप्रियोंचा भाजपविरोधात प्रचार करण्यास नकार, दिले 'हे' कारण... - Marathi News | Babul Supriyo, who joined Trinamool refused to campaign against BJP, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : बाबुल सुप्रियोंचा भाजपविरोधात प्रचार करण्यास नकार, दिले 'हे' कारण...

Bhawanipur By election: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी नुकतंच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...