लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

Mamata Banerjee: १९६ सदस्यांच्या पाठिंब्यासह ममता बॅनर्जींनी घेतला मोठा निर्णय, सदस्यत्वाचा मार्गही मोकळा होणार? - Marathi News | Proposal for establishment of Legislative Council in West Bengal passed, 196 members supported | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mamata Banerjee: १९६ सदस्यांच्या पाठिंब्यासह ममता बॅनर्जींनी घेतला मोठा निर्णय, सदस्यत्वाचा मार्गही मोकळा होणार?

Legislative Council in West Bengal: राज्यात विधान परिषदेची स्थापना करण्याचे आश्वासन तृणमूल काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यामधून दिले होते. दरम्यान, निवडणुकीनंतर ममता बॅनर्जींनी प्रस्तावाला मान्यता दिली होती. ...

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा झटका; प्रणव मुखर्जींच्या मुलाचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | west bengal pranab mukherjee son abhijit joins mamata banjerjee tmc left congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा झटका; प्रणव मुखर्जींच्या मुलाचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

West Bengal : अभिजित मुखर्जी यांनी सोमवारी केला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश. अतिशय दु:खद असल्याची शर्मिष्ठा मुखर्जी यांची प्रतिक्रिया. ...

...तर ममता बॅनर्जींनाही गमवावे लागू शकते मुख्यमंत्रिपद, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने वाजवली धोक्याची घंटा - Marathi News | ... then Mamata Banerjee may have to lose CM post too, alarm bell rings with resignation of Uttarakhand CM | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर ममता बॅनर्जींनाही गमवावे लागू शकते मुख्यमंत्रिपद, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने वाजवली धोक्याची घंटा

Mamata Banerjee News: तीरथ सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदावर आलेले हे संकट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठीही डोकेदुखी बनू शकते. ...

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून पंतप्रधान मोदी यांना आंबे - Marathi News | Mango from Chief Minister Mamata Banerjee to Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून पंतप्रधान मोदी यांना आंबे

निवडणुकीनंतर राज्याचे मुख्य सचिव अलपन बंदोपाध्याय प्रकरणी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात गंभीर संघर्षही बघायला मिळाला. ...

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार धोक्यात?; सुप्रीम कोर्टानं पाठवली केंद्र अन् राज्य सरकारला नोटीस - Marathi News | SC In West Bengal Seeks Response From Center On Petition Seeking Imposition Of President's Rule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार धोक्यात?; सुप्रीम कोर्टानं पाठवली केंद्र अन् राज्य सरकारला नोटीस

Mamata Banerjee government in trouble: पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी अशी मागणीही याचिकेत करण्यात आली. ...

ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले मालदा आंबे, दहा वर्षांपासूनची परंपरा राखली कायम - Marathi News | Mamata Banerjee sent Malda Mango to Prime Minister Narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले मालदा आंबे, दहा वर्षांपासूनची परंपरा राखली कायम

Mamata Banerjee & Narendra Modi News: ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतरही केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जींमधील वाद कायम राहिला आहे. ...

खूशखबर! विद्यार्थ्यांना मिळणार तब्बल 10 लाखांपर्यंत कर्ज, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा  - Marathi News | Student Credit Card launched mamata banerjee government provide loan of up to 10 lakh rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर! विद्यार्थ्यांना मिळणार तब्बल 10 लाखांपर्यंत कर्ज, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा 

Student Credit Card launched : तृणमूल काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात हे आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्टुडंट क्रेडिट कार्ड योजनेला मंजुरी देण्यात आल्याची माहिती दिली आहे. ...

संघर्ष शिगेला! राज्यपाल भ्रष्टाचारी, त्यांना पदावरून हटवा; ममता बॅनर्जींची मागणी - Marathi News | cm mamata banerjee alleged that governor jagdeep dhankhar is a corrupted man | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :संघर्ष शिगेला! राज्यपाल भ्रष्टाचारी, त्यांना पदावरून हटवा; ममता बॅनर्जींची मागणी

ममता बॅनर्जी आणि राज्यपालांमधील संघर्ष आणखी शिगेला जाण्याची चिन्हे आहेत. ...