लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

West Bengal: “ममता बॅनर्जींनी सांगितलं तसं केलं”; अलपन बंडोपाध्याय यांचं केंद्राला उत्तर - Marathi News | wb former chief secretary alapan bandyopadhyay has replied to show cause notice issued by centre govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal: “ममता बॅनर्जींनी सांगितलं तसं केलं”; अलपन बंडोपाध्याय यांचं केंद्राला उत्तर

West Bengal: केंद्राने अलपन बंडोपाध्याय यांना नोटीस बजावली होती. ...

ममतांचा मोदी सरकारला टोला; म्हणाल्या- राज्यांना लशी देणं जमेना, डिसेंबरपर्यंत देश कसा करणार व्हॅक्सिनेट? - Marathi News | West Bengal CM Mamata attack on modi govt said unable to give vaccine to the states  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांचा मोदी सरकारला टोला; म्हणाल्या- राज्यांना लशी देणं जमेना, डिसेंबरपर्यंत देश कसा करणार व्हॅक्सिनेट?

ममता म्हणाल्या, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांशीही माझे बोलणे झाले. केंद्र सरकारने सर्व राज्यांना मोफत लशी पुरवायला हव्यात. यावर सर्वांची सहमती आहे. ...

West Bengal: भाजपा टेन्शनमध्ये; 8 जिंकलेले-हरलेले आमदार, खासदार ममतांकडे परत जाण्याच्या तयारीत - Marathi News | BJP tensions in West Bengal; 8 MLAs, MPs preparing to return to Mamata Banerjee's TMC | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal: भाजपा टेन्शनमध्ये; 8 जिंकलेले-हरलेले आमदार, खासदार ममतांकडे परत जाण्याच्या तयारीत

West Bengal Politics: निवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर पक्षात मोठा गोंधळ उडालेला आहे. तृणमूल काँग्रेसमधून आलेले अनेक नेते आता परत जाण्याचे मार्ग शोधू लागले आहेत. भाजपा नेते तथागत रॉय यांनी निवडणूक निकालानंतर याचे भाकित केले होते. ...

...हा तर लोकसेवेवर अहंकाराचा विजय; राज्यपालांची ममता बॅनर्जी यांच्यावर टीका  - Marathi News | Ego prevailed over public service Jagdeep Dhankhar on Mamata skipping PM meet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...हा तर लोकसेवेवर अहंकाराचा विजय; राज्यपालांची ममता बॅनर्जी यांच्यावर टीका 

राज्यपालांची टीका दुर्दैवी असून, मुख्यमंत्री चोवीस तास जनसेवेत असतात, तसेच राज्याच्या हितासाठी आवश्यक ते सर्व काम करतात, असा पलटवार सत्तारूढ तृणमूल काँग्रेसने केला आहे. ...

सत्तेचे शहाणपण ना केंद्राकडे, ना राज्याकडे; बंगालमध्ये पोरखेळ सुरुच - Marathi News | editorial on west bengal politics centre vs state dispute going lower level | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्तेचे शहाणपण ना केंद्राकडे, ना राज्याकडे; बंगालमध्ये पोरखेळ सुरुच

गेली अनेक वर्षे जपली गेलेली भारतीय संघराज्य व प्रशासनाची वीण उसवत चालली आहे. हे संकट कोविडइतकेच भयकारी आहे. ...

Alapan Bandyopadhyay : पश्चिम बंगालचे माजी मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांना मोदी सरकारकडून नोटीस - Marathi News | west bengal ex chief secretary alapan bandyopadhyay served show cause notice for skipping meet chaired by pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Alapan Bandyopadhyay : पश्चिम बंगालचे माजी मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांना मोदी सरकारकडून नोटीस

Alapan Bandyopadhyay : आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत केंद्राने नोटीस पाठविली असून अलपन बंडोपाध्याय यांना तीन दिवसांत उत्तर देण्यास सांगितले.  ...

बदलीचे आदेश अन् थेट राजीनामा, बंगालमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; दिदींचा मोदींना पुन्हा धोबीपछाड - Marathi News | Alapan Bandopadhyay retires as Bengal Chief Secy, appointed as Chief Advisor to Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बदलीचे आदेश अन् थेट राजीनामा, बंगालमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; दिदींचा मोदींना पुन्हा धोबीपछाड

परत बाेलावण्याचे हाेते केंद्राचे आदेश ...

Mamta Banerjee : ममता बॅनर्जींची मोठी खेळी, अलपन बंडोपाध्याय यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्ती - Marathi News | Alapan Bandopadhyay retires as Bengal Chief Secy, appointed as Chief Advisor to Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mamta Banerjee : ममता बॅनर्जींची मोठी खेळी, अलपन बंडोपाध्याय यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्ती

Mamta Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी खेळी खेळली आहे. त्यांनी अलपन बंडोपाध्याय यांना आपला मुख्य सल्लागार बनविण्याची घोषणा केली आहे. ...