लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंचर

मंचर

Manchar, Latest Marathi News

Kharbuj Bajar Bhav : आठवडाभरापूर्वी ३० रुपये किलो असलेल्या खरबुजाला आता कसा मिळतोय भाव? - Marathi News | Kharbuj Bajar Bhav : How is the price of muskmelon, which was 30 rupees per kg a week ago, getting now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharbuj Bajar Bhav : आठवडाभरापूर्वी ३० रुपये किलो असलेल्या खरबुजाला आता कसा मिळतोय भाव?

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या खरबुजाची दैनंदिन आवक वाढली आहे. या वाढत्या आवकमुळे खरबुजाच्या बाजारभावात मात्र लक्षणीय घसरण झाली आहे. ...

कोथिंबीर, मेथी शेतकऱ्यांना करणार लखपती; मंचर बाजार समितीत मिळाला विक्रमी दर - Marathi News | Coriander, fenugreek will make farmers millionaires; Record price achieved in Manchar market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोथिंबीर, मेथी शेतकऱ्यांना करणार लखपती; मंचर बाजार समितीत मिळाला विक्रमी दर

Palebhajya Bajar Bhav उन्हाच्या तडाख्याने मेथी, कोथिंबीर यांची मर होऊ लागल्याने आवक घटली आहे. त्यामुळे त्यांचे बाजारभाव कडाडले आहेत. ...

Kanda Bajar Bhav : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा बाजारभावात काहीशी वाढ; कसा मिळतोय दर? - Marathi News | Kanda Bajar Bhav : There has been a slight increase in onion market prices in Manchar Agricultural Produce Market Committee; How is the price being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा बाजारभावात काहीशी वाढ; कसा मिळतोय दर?

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात काहीशी वाढ झाली आहे. रविवारी १० किलोला २०० रुपये असा बाजारभाव मिळाला. ...

उत्पादन खर्चा एवढाही बाजारभाव मिळेना; कांदा साठवून ठेवण्यावर शेतकऱ्यांचा भर - Marathi News | Market price not even equal to production cost; Farmers focus on storing onions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्पादन खर्चा एवढाही बाजारभाव मिळेना; कांदा साठवून ठेवण्यावर शेतकऱ्यांचा भर

Onion Update : कांद्याला उत्पादन खर्चाएवढाही बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या कांद्याला प्रतिकिलो ५ ते १२ रुपये बाजारभाव मिळत आहे. या भावाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. ...

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच संपवलं; आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | farmer brother ended brother the land dispute Incidents in Ambegaon Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच संपवलं; आंबेगाव तालुक्यातील घटना

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने व त्यांच्या मुलांनी भावाला मारहाण करत गंभीर जखमी केले होते, ...

मित्रांबरोबर गप्पा मारून विकास घरी गेले अन् टोकाचे पाऊल उचलले - Marathi News | After chatting with friends, Vikas went home and took the extreme step. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्रांबरोबर गप्पा मारून विकास घरी गेले अन् टोकाचे पाऊल उचलले

माजी खासदार किसनराव बाणखेले यांचे विकास हे धाकटे चिरंजीव होते ...

Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत कांदा आवक वाढली; कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bazaar Bhav : Onion arrivals increased in Manchar Market Committee; How is the price being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत कांदा आवक वाढली; कसा मिळतोय दर

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी १० किलोला २९० रुपये, असा बाजारभाव मिळाला. १७ हजार ८४ पिशवी कांद्याची आवक झाली आहे. ...

Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत कांदा बाजारभावात वाढ कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : Increase in onion market price in Manchar Market Committee how is getting market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत कांदा बाजारभावात वाढ कसा मिळतोय दर

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याच्या बाजारभावाचा उच्चांक झाला. दहा किलो कांदा ७०० रुपये या भावाने विकला गेला. ...