लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंचर

मंचर

Manchar, Latest Marathi News

Video: आंबेगाव तालुक्यात २ बिबट्यांचा मुक्त संचार; शेतकऱ्याने ट्रॅक्टर चालवताना काढला व्हिडिओ... - Marathi News | 2 leopards roam freely in Ambegaon taluka Farmer filmed driving tractor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात २ बिबट्यांचा मुक्त संचार; शेतकऱ्याने ट्रॅक्टर चालवताना काढला व्हिडिओ...

दिवसेंदिवस या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे ...

यंदा रब्बी हंगामातील बटाटा लागवड ठरू शकते फायदेशीर; कशामुळे? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Potato cultivation in the Rabi season can be profitable this year; Why? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा रब्बी हंगामातील बटाटा लागवड ठरू शकते फायदेशीर; कशामुळे? जाणून घ्या सविस्तर

batata lagvad यंदाच्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील बटाटा लागवडीवर मोठा परिणाम झाला असून, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बटाटा वाणाच्या विक्रीत तब्बल २५० ट्रकची घट झाली आहे. ...

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार व वाटाणा दराने केली शंभरी पार; कसा मिळाला दर? - Marathi News | cluter bean and green pea prices crossed the 100 rs in Manchar Agricultural Produce Market Committee; How did the prices get there? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार व वाटाणा दराने केली शंभरी पार; कसा मिळाला दर?

Vatana Bajar Bhav मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी तरकारी शेतमालाची एकूण ११ हजार ३३३ डाग इतकी आवक झाली. ...

मंचर बाजार समितीत मेथी व कोथिंबीरीस या हंगामातील सर्वाधिक दर; जुडीला कसा मिळाला भाव? - Marathi News | Methi and coriander are the highest prices of this season in Manchar Market Committee; How did Judi get the price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मंचर बाजार समितीत मेथी व कोथिंबीरीस या हंगामातील सर्वाधिक दर; जुडीला कसा मिळाला भाव?

methi kothinbir market अवकाळी पावसाच्या तडाख्याने पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटली.  ...

आंबेगावात पिस्तूलचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडा; २ लाख लुटले, चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Robbery at petrol pump at gunpoint in Ambegaon; Rs 2 lakh looted, thrill of theft captured on CCTV | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगावात पिस्तूलचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडा; २ लाख लुटले, चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद

पैसे काढून द्या नाहीतर तुम्हाला ठार करू असे म्हणून चोरट्यांनी टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले एक लाख 90 हजार 370 काढून घेऊन जबरी चोरी केली आहे ...

पक्षाचे मतभेद विसरून उमेदवाराच्या मागे एकजुटीने उभे राहा; वळसे पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन - Marathi News | Forget party differences and stand united behind the candidate; Walse Patil appeals to office bearers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षाचे मतभेद विसरून उमेदवाराच्या मागे एकजुटीने उभे राहा; वळसे पाटलांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

गावातील गट-तट विसरून पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी आतापासूनच घरोघरी जाऊन पक्षाने केलेली कामे सांगावीत ...

बारामती-इंदापूरातून लाडक्या बहिणींची नावे कमी; शेतकरी आणि बहिणींसाठी जिल्हाभर आंदोलन करणार - युगेंद्र पवार - Marathi News | There are fewer names of ladki bahin yojana from Baramati Indapur Will protest across the district for farmers and ladki bahin Yugendra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती-इंदापूरातून लाडक्या बहिणींची नावे कमी; शेतकरी आणि बहिणींसाठी जिल्हाभर आंदोलन करणार - युगेंद्र पवार

बारामतीत २५ हजार आणि इंदापुरात २७ हजार लाडक्या बहिणींची नावे कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी आणि लाडक्या बहिणींसाठी आंदोलन करावे लागेल ...

मंचर बाजार समितीत वाटाण्याला मिळाला सर्वाधिक भाव; प्रति किलो कसा मिळाला दर? - Marathi News | Green Peas got the highest price in the Manchar Bajar Samiti; How did the price per kg get determined? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मंचर बाजार समितीत वाटाण्याला मिळाला सर्वाधिक भाव; प्रति किलो कसा मिळाला दर?

green vatana bajar bhav मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत तरकारी शेतमालाची आवक कमी झाल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. ...