Farmer Success story ३० गुंठे क्षेत्रात काकडी पिकाची (cucumber) लागवड करून मंचर, थोरातमळा येथील शेतकरी सखाराम विठोबा थोरात यांनी कमी क्षेत्रामध्ये देखील चांगल्या प्रकारे उत्पादन कसे काढता येते याचा आदर्श सभोवतालच्या परिसरामध्ये दाखवून दिला आहे. ...
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मंगळवारी उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. ८ हजार पिशवी कांद्याची आवक होऊन चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला ४०१ रुपये उच्चांकी भावाने विकला गेला आहे. ...
टोमॅटोला चांगला बाजारभाव Tomato Market मिळत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. टोमॅटोचे एक कॅरेट ९०० रुपयांना विकले जात आहे. सध्या बाजारात भाज्यांची आवक कमी झालेली आहे. ...
फ्लॉवर पिकाला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना नफा मिळू लागला आहे. वीस रुपये किलो या भावाने फ्लॉवर पीक विकले जात असून शेतकऱ्यांना अजून बाजार वाढण्याची अपेक्षा आहे. पाण्याचा तुटवडा भासत असताना अनेक शेतकरी फ्लॉवर पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आह ...