वाई तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मांढरदेव घाटातील मुख्य रस्त्यावर गुरुवारी सकाळी आठ वाजता दरड कोसळली. यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. बांधकाम विभागाच्या श्रीपाद जाधव व त्यांच्या पथकाने तीन तासांच्या अथक प्रय ...
पॅनेशिआ इंटरनॅशल स्कूल नांदेड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य क्रॉसकंट्ी स्पर्धेत मांढरदेव येथील न्यू इंग्लिश स्कूल व मांढदेव अॅथलेटिक फाउंडेशनच्या खेळांडूनी यश संपादन केले़ या स्पर्धेतून आकांक्षा शेलार, सुशांत जेधे व विशाखा साळुंखे यांची राष्ट्रीय स ...
सातारा जिल्ह्यात पाल, औंध, मांढरदेवी यात्रा आणि ३१ डिसेंबरला नववर्षांचे स्वागत आदी उत्सवांचे कार्यक्रम सुरू होते. त्यातच पुणे जिल्ह्यात कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेमुळे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यात संपूर्ण राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत ...
महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरगडावरील काळूबाई देवीच्या यात्रेस सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. बुुधवारी उत्तर यात्रा असून, हजारो भाविक दर्शनासाठी गडावर दाखल झाले आहेत. ...
मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळूबाईदेवीची यात्रा मंगळवार (दि. २) पासून सुरू झाली असून, यात्रेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविक-भक्तांची गर्दी झाली आहे. ...