राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाल्यानंतर भाजपा नेत्या मनेका गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकारण हा काही पोरखेळ नाही, अशा शब्दांत मनेका गांधी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. ...
निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना नेत्यांची जीभ घसरणे हे काही आता नवीन राहिले नाहीत. त्यातच भर म्हणून आता मेनका गांधी यांचे पुत्र वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर येथील प्रचार रॅलीत वादग्रस्त विधान केले आहे. ...
नेतृत्वनिष्ठा व संघनिष्ठा असल्या की त्यात कुणीही खपून जातो. दुर्दैवाने वरुण व मनेका यांच्याजवळ या दोन्ही निष्ठा नाहीत. त्यामुळे त्यांना ‘बाहेरचे’ म्हणून वागविले जाणे भाजपमधील अनेकांना न्यायाचे वाटते. तशी जाणीव त्या दोघांनाही आहे. ...
राहुल गांधी सुलतानपूरमध्ये एक प्रचार सभा घेणार होते. मात्र त्यांच्या कार्यक्रमातील सभा रद्द करून सुलतानपूरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात घेतल्याचे समजते. बैठकीत त्यांनी उपस्थितांकडून चौकीदार चौर है च्या घोषणा देखील वदवून घेतल्या. मात्र सभा न घेतल ...
बेताल वक्तव्ये करणारे आझम खान, मायावाती, योगी आदित्यनाथ आणि मेनका गांधी यांच्यावर कारवाई करण्यास निवडणूक आयोग दिरंगाई करत असल्याबद्दल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सोमवारी फटकारले होते. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराची पातळी ओलांडली आहे. भाजपाच्या हिमाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना खुलेआम शिवीगाळ केली आहे. ...