मेंगलोर : मेंगलोरच्या बंदरावर दररोज लाखो टनांच्या मालाचा चढ-उतार होतो. मात्र, एकही किलोचाही माल न उचलता तेथील कामगार महिन्याला लाख रुपयांची कमाई करत आहेत. अशा प्रकारचा मोठा घोटाळा उघडकीस आल्याने देशभरातील इतर पोर्ट ट्रस्टनाही चौकशीचे आदेश दिले आहेत. ...