लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
आंबा पिकावरील फूलकिडे नियंत्रणासाठी संशोधन सुरू : डॉ. व्ही. एन. जालगावकर - Marathi News | Research for the control of flower insects on mango crop started says Dr. V. N. Jalgaonkar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंबा पिकावरील फूलकिडे नियंत्रणासाठी संशोधन सुरू : डॉ. व्ही. एन. जालगावकर

रत्नागिरी : गेली चार-पाच वर्षे आंबा बागायतदार तुडतुड्यासह फूलकिडे (थ्रीप्स) प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत. विविध कीटकनाशके वापरूनही थ्रीप्स आटोक्यात येत ... ...

आंबा व काजू बागायतदारांना खुशखबर ७८ कोटींचा विमा परतावा मंजूर - Marathi News | Good news for mango and cashew growers, insurance refund of 78 crores approved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा व काजू बागायतदारांना खुशखबर ७८ कोटींचा विमा परतावा मंजूर

हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत ७८ कोटी ८५ लाख १९ हजार ५९० रुपयांचा परतावा रत्नागिरी जिल्ह्यासाठी जाहीर झाला आहे. ...

यंदा सात महिने सुरु असलेला आंबा हंगाम संपुष्टात.. आवक किती झाली - Marathi News | This year, the seven-month long mango season ends How much was the arrival in market? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा सात महिने सुरु असलेला आंबा हंगाम संपुष्टात.. आवक किती झाली

'फळांच्या राजा'चा या वर्षीचा हंगाम संपुष्टात आला आहे. फेब्रुवारी ते ऑगस्ट सात महिने ग्राहकांना हापूससह देशभरातील विविध आंब्यांचा आस्वाद घेता आला. ...

कमी खर्चात चांगल्या उत्पादनासाठी कापसात मल्चिंग करा- डॉ. एस. एस. माने यांचा सल्ला - Marathi News | Mulching in cotton for better yield at low cost-Dr. S. S. Mane's advice | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी खर्चात चांगल्या उत्पादनासाठी कापसात मल्चिंग करा- डॉ. एस. एस. माने यांचा सल्ला

कापसासाठी अच्छादन हा अतिशय चांगला पर्याय आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती ...

Farmer Success Story : विशालने शेती व पूरक व्यवसायातून शोधला आर्थिक उत्पन्नाचा मार्ग - Marathi News | Farmer Success Story: Vishal found a way of financial income through agriculture and allied business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : विशालने शेती व पूरक व्यवसायातून शोधला आर्थिक उत्पन्नाचा मार्ग

ही कथा आहे, करबुडे येथील विशाल दत्ताराम साळवी यांची. सद्यस्थितीत विविध प्रकारची पिकांची लागवड विशाल यांनी केली. ...

शेतकरी केशर आंब्यातून मालामाल; छत्रपती संभाजीनगरातून तीन देशांत १२५ टन आंब्याची निर्यात - Marathi News | Farmer goods from keshar mangoes; Exports are made to three countries | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकरी केशर आंब्यातून मालामाल; छत्रपती संभाजीनगरातून तीन देशांत १२५ टन आंब्याची निर्यात

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे ४०० एकर क्षेत्रांवर केशर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. ...

Mango Market : इंग्लंडवासीयांना केशर आंब्याची भूरळ  - Marathi News | Mango Market: Saffron mangoes like Englishmen  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Market : इंग्लंडवासीयांना केशर आंब्याची भूरळ 

Mango Market : छत्रपती संभाजीनगरच्या केशर आंब्याला आता परदेशातून मागणी मिळत आहे. कशी ते जाणून घेऊया. ...

Mango Export : यंदा आंब्याची निर्यात २५ हजार टनांवर हापूसला सर्वाधिक मागणी - Marathi News | Mango Export: Hapus has the highest demand for mango export this year at 25 thousand tons | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Export : यंदा आंब्याची निर्यात २५ हजार टनांवर हापूसला सर्वाधिक मागणी

अविट गोडी, मधुर स्वादामुळे रत्नागिरी हापूसला देशविदेशातून वाढती मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ६६ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड असून, हेक्टरी दोन टन आंबा उत्पादन क्षमता आहे. ...