लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मंगरूळपीर

मंगरूळपीर

Mangrulpir, Latest Marathi News

पाणीटंचाई नियंत्रणासाठी प्रशासनाची धडपड - Marathi News | Administration struggle to control water scarcity | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणीटंचाई नियंत्रणासाठी प्रशासनाची धडपड

वाशिम: जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या भीषण रुप धारण करीत असून, मालेगाव, मंगरुळपीर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे प्रशासनाबाबत नागरिकांत प्रचंड रोषाचे वातावरण असताना या समस्येवर नियंत्रणासाठी प्रशासन युद्ध पातळीवर ...

पाण्यासाठी महिलांची मंगरुळपीर नगरपालिकेवर धडक - Marathi News | Woman of Mangrulpir attacks on municipality for water | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाण्यासाठी महिलांची मंगरुळपीर नगरपालिकेवर धडक

मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरात भीषण पाणी टंचाईने दिवसेंदिवस शहरातील नागरिक त्रस्त झाले असून, ४ मे रोजी शहरातील शेकडो महिलांनी थेट नगरपरिषद गाठून पिण्याच्या पाण्याची मागणी करीत आपला रोष व्यक्त केला. ...

मंगरुळपीर तालुक्यातील नवदाम्पत्येही सरसावली श्रमदानाला   - Marathi News | couple of the village work for water conservation in Mangarulpir taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर तालुक्यातील नवदाम्पत्येही सरसावली श्रमदानाला  

शेलूबाजार: विवाह तालुक्यात वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांत श्रमदानासाठी नवदाम्पत्येही सहभागी होत असून, लाठी, शेंदुरजना मोरेसह विविध गावांत त्यांनी श्रमदान केले. ...

पाणी पुरवठ्यास असमर्थ पालिकेने पाणीपट्टी रद्द करावी  - नगरसेवकाची मागणी  - Marathi News | water tax should be squashed by municipal commitee demand | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणी पुरवठ्यास असमर्थ पालिकेने पाणीपट्टी रद्द करावी  - नगरसेवकाची मागणी 

मंगरुळपीर: शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, अद्यापही पालिकेच्यावतीने पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. ही स्थिती लक्षात घेऊन पालिकेने यंदाची पाणीपट्टी वसुली रद्द करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी केली आहे. ...

मंगरुळपीर, कारंजा तालुक्यातील ग्रामस्थांनी केली १ लाख घनमीटर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे - Marathi News | Water conservation works on the 1 lakh cubic meter area by the villagers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर, कारंजा तालुक्यातील ग्रामस्थांनी केली १ लाख घनमीटर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे

वाशिम: वॉटर कप स्पर्धेंसाठी निवड झालेल्या मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील ६० गावांत श्रमदानाच्या माध्यमातून जवळपास १ लाख घनमीटर क्षेत्रावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत ...

मंगरुळपीर तालुक्यात पोलीसही सरसावले जलसंधारणाच्या कामासाठी  - Marathi News | Police also used water conservation work in Mangrulpir taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर तालुक्यात पोलीसही सरसावले जलसंधारणाच्या कामासाठी 

मंगरुळपीर: वॉटर कप स्पर्धेंतर्गत गाव पाणीदार करण्यासाठी झटणाऱ्या ग्रामस्थांना हातभार लागावा, त्यांचा उत्साह वाढावा म्हणून मंगरुळपीरचे पोलीस प्रशासनही सरसावले आहे. ...

मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यात ३५ गावच्या सरपंचांनी सांभाळली श्रमदानाची धुरा  - Marathi News | Workers' wing held by 35 village sarpanchs in Mangrulpir and Karanja talukas | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यात ३५ गावच्या सरपंचांनी सांभाळली श्रमदानाची धुरा 

वाशिम: पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यात जणू श्रमदानाचे तुफानच आले आहे. या दोन तालुक्यातील ११५ गावांपैकी ६२ गावे स्पर्धेत जोमाने श्रमदान करीत असून, यातील ३५ गावांत सरपंचांनीच श्रमदानाची धुरा खांद्यावर घेतली आहे. ...

बोरव्हावासियांचा एका दिवसांत मातीनाला बांध पूर्ण करण्याचा संकल्प;  १८ लाख लीटर पाणीसाठा होणार - Marathi News | a plan to complete the dam in a day; 18 lakh liter water level will be available | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बोरव्हावासियांचा एका दिवसांत मातीनाला बांध पूर्ण करण्याचा संकल्प;  १८ लाख लीटर पाणीसाठा होणार

 मंगरुळपीर: वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या बोरव्हा येथील गावकऱ्यांनी १ मे रोजी श्रमदानातून एकाच दिवसात १८०४ घनमीटर क्षेत्राचा माती नाला बांध पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी महाश्रमदानाचाही आधार त्यांना होणार आहे मंगरुळपीर तालुक्यातील पारवा ...