लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मणीशंकर अय्यर

मणीशंकर अय्यर

Mani shankar aiyar, Latest Marathi News

"चिनी लोकांनी १९६२ मध्ये भारतावर ‘कथित’ हल्ला केला"; मणिशंकर अय्यर पुन्हा अडकले वादात - Marathi News | Chinese 'allegedly' attacked India in 1962 said Mani Shankar Iyer and again involved in controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चिनी लोकांनी १९६२ मध्ये भारतावर ‘कथित’ हल्ला केला"; मणिशंकर अय्यर पुन्हा अडकले वादात

मागितली बिनशर्त माफी; भाजपची काँग्रेसवर जोरदार टीका ...

"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले... - Marathi News | Lok Sabha Elections 2024: "Who is Mani Shankar Aiyar, we are not related", Congress on 'indo-china' war statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...

Mani Shankar Remarks: काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी 1962 च्या भारत-चीन युद्धाबाबत केलेल्या वक्तव्याने काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे. ...

पाकची ताकद किती? हे पाहण्यासाठी लाहोरला गेलो; मणिशंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर  - Marathi News | What is the strength of Pakistan Went to Lahore to see this; PM Modi's response to Mani Shankar's statement  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकची ताकद किती? हे पाहण्यासाठी लाहोरला गेलो; मणिशंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर 

‘भारताने पाकिस्तानशी संवाद साधावा आणि आपली लष्करी ताकद दाखविण्याचा प्रयत्न करू नये, कारण तसे केल्यास पाक आपली अण्वस्त्रे तैनात करील, आपण त्यांचा आदर केला पाहिजे,” असा इशारा मणिशंकर अय्यर यांनी दिला होता. ...

India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला - Marathi News | BJP Tejasvi Surya slams Congress Manishankar Iyer If Pakistan has Nuclear Bomb then India has PM narendra Modi amid Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर भारताकडे मोदी आहेत"; तेजस्वी सूर्या यांचे काँग्रेसला प्रत्युत्तर

Tejasvi Surya on Mani Shankar Iyer, India vs Pakistan: पाकिस्तान आमच्या देशात दहशतवादी पाठवतो याचा विसर काँग्रेसला विसर पडतो, अशी टीकाही तेजस्वी सूर्या यांनी केली. ...

पाकिस्तानशी संवादच साधला नाही ही भारताची १० वर्षातील सर्वात मोठी चूक- मणिशंकर अय्यर - Marathi News | congress mani shankar aiyar says Pm Modi govt made biggest mistake to avoid dialogue with Pakistan in last 10 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानशी संवादच साधला नाही ही भारताची १० वर्षातील सर्वात मोठी चूक- मणिशंकर अय्यर

"भारताने मैत्रीचा एक हात पुढे केला तर..." पाकिस्तानवर कौतुकाचा वर्षाव ...

माफी मागा अन्यथा सोसायटी सोडा, राम मंदिरावरील टिप्पणीमुळे मणिशंकर अय्यर यांच्या लेकीला नोटिस - Marathi News | Apologize or else leave the society, notice to Mani Shankar Iyer's daughter over her comment on Ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माफी मागा अन्यथा सोसायटी सोडा, राम मंदिरावरील टिप्पणीमुळे मणिशंकर अय्यर यांच्या लेकीला नोटिस

Ram Mandir: अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिराविरोधात वक्तव्य करणं आणि उपोषण करणं  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या कन्येला मगागात पडताना दिसत आहे. मणिशंकर अय्यर यांची कन्या सुरन्या अय्यर ज्या सोसायटीमध्ये राहतात, तिथून जाण्याची सूचना ...

बाबरी मशिदीचं कुलूप उघडण्यास राजीव गांधी नाही तर ही व्यक्ती जबाबदार, मणिशंकर अय्यर यांचं विधान  - Marathi News | Ram Mandir: Not Rajiv Gandhi but this person responsible for opening Babri Masjid, says Mani Shankar Iyer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबरी मशिदीचं कुलूप उघडण्यास राजीव गांधी नाही तर ही व्यक्ती जबाबदार, मणिशंकर अय्यर यांचं विधान 

Mani Shankar Iyer: अयोध्येतील बाबरी मशिदीचं ताळं उघडून पूजेला परवानगी देण्यामागे राजीव गांधी नाही तर अरुण नेहरूंचा हात होता, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला आहे.  ...

2014 पासून भारत अमेरिकेचा गुलाम, काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचे वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Controversial statement by Congress leader Mani Shankar Aiyar, says ''India is slave of America since 2014'' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2014 पासून भारत अमेरिकेचा गुलाम, काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचे वादग्रस्त वक्तव्य

अभिनेत्री कंगना राणौतनंतर आता काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ...