Manikarnika the queen of jhansi, Latest Marathi News
‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ - या सिनेमातून झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा संघर्ष, त्यांचे शौर्य दाखवण्यात आले आहे. राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका रुपेरी पडद्यावर कंगना राणौतने साकारली आहे. या सिनेमातून अंकिता लोखंडेने बॉलिवूडमध्ये तर कंगनाने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. Read More
‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’चे अधिकृत दिग्दर्शक क्रिश यांनी कंगनावर अन्य कलाकारांचे सीन्स कापल्याचा आरोप केला होता. आता आणखी एका अभिनेत्रीने असाच आरोप केला आहे. ...
गत चार दिवसांत या चित्रपटाने ४७ कोटी रूपयांची कमाई केली आहे. काल सोमवारी म्हणजे, दुस-या आठवड्याच्या पहिल्या दिवशी कंगनाच्या या चित्रपटाने शानदार बिझनेस केला. ...
कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी चर्चा झाली आणि प्रदर्शनानंतरही चर्चा होतेय. होय, कंगनाच्या या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धूम केली आहे. ...