Pik Vima Yojana Update कृषी क्षेत्रातील पाच हजार कोटींच्या भांडवली गुंतवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर एक योजना आणणे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. ...
सरकारी कोट्यातील सदनिका मिळवण्यासाठी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याची मूळ तक्रार माजी मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांची कन्या अंजली राठोड यांनी केली होती. ...
कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यातील सदनिका मिळवण्यासाठी आपल्या नावे नाशिकमध्ये कोणतीही मिळकत नसल्याचे प्रतिज्ञापत्र शासनाला सादर केले होते. ...
कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरतील आणि त्यामुळे पुन्हा निवडणुका घ्याव्या लागल्या, तर जनतेचा पैसा खर्च होईल असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. ...
Manikrao Kokate Nashik Court: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण चर्चेचा मुद्दा ठरला आहे. ...