लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माणिकराव कोकाटे

माणिकराव कोकाटे

Manikrao kokate, Latest Marathi News

माणिकराव कोकाटेंविरोधात षड्यंत्र तर नाही ना? जयंत पाटील यांचा सवाल - Marathi News | Isn't there a conspiracy against Manikrao Kokate? Jayant Patil's question | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माणिकराव कोकाटेंविरोधात षड्यंत्र तर नाही ना? जयंत पाटील यांचा सवाल

वीस-बावीस वर्षानंतर आणि तेही सत्तेत आल्यानंतर अशा प्रकारचे निकाल लागल्याने शंका निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.  ...

पेरणीपासून ते शेतमाल विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना कुठे कुठे द्यावा लागतोय जीएसटी? वाचा सविस्तर - Marathi News | Where do farmers have to pay GST from sowing to selling farm produce? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पेरणीपासून ते शेतमाल विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना कुठे कुठे द्यावा लागतोय जीएसटी? वाचा सविस्तर

खते, कीटकनाशके, औजारांसह इतर गोष्टींवर ५ ते २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी आकारली जात असल्याने उत्पादन खर्चात हेक्टरी १५ हजार रुपये वाढ झाल्याचे दिसते. ...

कृषीमंत्री कोकाटे यांच्या शिक्षेवरील निकाल राखीव; सुनावणी पूर्ण; १ मार्चला ठरणार भवितव्य - Marathi News | Verdict on Manikrao Kokate sentence reserved Hearing complete Fate to be decided on March 1 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषीमंत्री कोकाटे यांच्या शिक्षेवरील निकाल राखीव; सुनावणी पूर्ण; १ मार्चला ठरणार भवितव्य

कोकाटे यांच्यातर्फे ॲड.अविनाश भिडे यांनी युक्तीवाद केला ...

BLOG: 'फिक्सर' म्हणजे काय भाऊ? त्यांच्या नावांना विरोध का करताहेत 'देवाभाऊ'? - Marathi News | Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis is against appointing a fixer as PA, PS, OSD for ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BLOG: 'फिक्सर' म्हणजे काय भाऊ? त्यांच्या नावांना विरोध का करताहेत 'देवाभाऊ'?

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून 'फिक्सर' या शब्दाची जोरात चर्चा सुरू आहे. हे 'फिक्सर' म्हणजे नेमके कोण? ते कधीपासून ॲक्टिव्ह आहेत? याबद्दल... ...

कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, आमदारकी तात्पुरती वाचली, आज सुनावणी - Marathi News | Manikrao Kokate's sentence stayed, MLA status temporarily saved | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, आमदारकी तात्पुरती वाचली, आज सुनावणी

शिक्षेच्या स्थगितीवर मंगळवारी सुनावणी हाेईल. ...

कोकाटे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच बैठकीत दम दिला..., जास्त मस्ती कराल तर घरी जाल... - Marathi News | Kokate said, the Chief Minister gave his all in the very first meeting..., if you have too much fun, go home... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकाटे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच बैठकीत दम दिला..., जास्त मस्ती कराल तर घरी जाल...

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दम दिला होता, ‘आता तुमच्यासह माझ्या जाण्यामुळे ... ...

‘फिक्सर’ नेमू देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृषिमंत्री कोकाटेंना खडसावले - Marathi News | 'Fixer' will not be given to NEM; Chief Minister Devendra Fadnavis reprimands Agriculture Minister Manikrao Kokate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘फिक्सर’ नेमू देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृषिमंत्री कोकाटेंना खडसावले

मुख्यमंत्री फडणवीसच आमचे पीए, ओएसडीसुद्धा ठरवतात. त्यामुळे आता आमच्या पण हातात काहीच राहिलेले नाही, असे कोकाटे यांनी सोमवारी पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. ...

Manikrao Kokate: शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला व्यापारी, बाजार समित्या जबाबदार; कोकाटेंची घणाघाती टीका - Marathi News | Traders market committees responsible for farmers plight Manikrao Kokate scathing criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला व्यापारी, बाजार समित्या जबाबदार; कोकाटेंची घणाघाती टीका

शेतकऱ्याला हमखास भाव मिळेल याची शाश्वती राहिली नसल्याने शेतकरी शेतमाल रस्त्यावर फेकून देतात आणि सरकारवर रोषही व्यक्त करतात ...