लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माणिकराव कोकाटे

माणिकराव कोकाटे

Manikrao kokate, Latest Marathi News

“कोकाटे-मुंडे प्रकरणी भ्रष्ट मंत्र्यांचा बचाव, विरोधकांना वेगळा न्याय का?”; काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress harshvardhan sapkal criticized mahayuti govt and said corrupt ministers are being defended and why are the opposition given different justice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोकाटे-मुंडे प्रकरणी भ्रष्ट मंत्र्यांचा बचाव, विरोधकांना वेगळा न्याय का?”; काँग्रेसचा सवाल

Congress Harshvardhan Sapkal News: शिवरायांचे मावळे आणि संघ स्वयंसेवकांची तुलनाच होऊ शकत नाही, असे सांगत काँग्रेस नेत्यांनी गोविंददेवगिरी महाराजांच्या विधानावर टीका केली. ...

शिक्षेच्या स्थगितीसाठी माणिकराव कोकाटे यांची धावपळ; दिलासा मिळणार की अडचणी वाढणार? - Marathi News | ncp minister Manikrao Kokate rush for a stay of execution Will he get relief or will the problems increase | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षेच्या स्थगितीसाठी माणिकराव कोकाटे यांची धावपळ; दिलासा मिळणार की अडचणी वाढणार?

कोकाटे बंधूंना दोषी धरत दोन वर्षांचा कारावास व प्रत्येकी ५० हजारांचा दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. त्यामुळे कोकाटे यांच्या आमदारकीवर गंडांतर आले आहे. ...

गावागावांत पर्जन्यमापके बसवणार - कृषिमंत्री माणिकराव कोकाटे  - Marathi News | Rain gauges will be installed in the villages so that possible damage can be avoided if the weather is predicted says Agriculture Minister Manikrao Kokate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गावागावांत पर्जन्यमापके बसवणार - कृषिमंत्री माणिकराव कोकाटे 

भीमा कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन ...

राज्याचे नवीन कृषी धोरण आखणार - कृषिमंत्री माणिकराव कोकाटे  - Marathi News | Will formulate a new agricultural policy for the state says Agriculture Minister Manikrao Kokate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचे नवीन कृषी धोरण आखणार - कृषिमंत्री माणिकराव कोकाटे 

प्रयोगशील शेतकऱ्यांशी साधला संवाद ...

राज्यपालांनीच धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा; 'आप' ची मागणी - Marathi News | Governor should seek resignation of Dhananjay Munde and Manikrao Kokate; AAP demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यपालांनीच धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा; 'आप' ची मागणी

कायदाच असे सांगतो की, खासदार किंवा आमदार गुन्ह्यांसाठी दोषी आढळल्यास त्यांना अपीलासाठी ३ महिन्यांचा कालावधी न देता सभागृहाचे सदस्यत्व त्वरीत रद्द करावे ...

"आरोप सिद्ध होऊन शिक्षाही सुनावली, तरी..."; माणिकराव कोकाटेंवरुन वडेट्टीवारांचा अजितदादांना सवाल - Marathi News | When will Manikrao Kokate MLA status be revoked Vijay Wadettiwar question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आरोप सिद्ध होऊन शिक्षाही सुनावली, तरी..."; माणिकराव कोकाटेंवरुन वडेट्टीवारांचा अजितदादांना सवाल

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय कधी घेणार असा सवाल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना केला आहे. ...

कृषिमंत्र्यांच्या विरोधात कोल्हापुरात आंदोलन, पोलिस-स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट - Marathi News | Protest against Agriculture Minister Manikrao Kokate in Kolhapur, clash between police and activists of Swabhimani Shetkari Sanghatana | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कृषिमंत्र्यांच्या विरोधात कोल्हापुरात आंदोलन, पोलिस-स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट

कोकाटेंनी माफी मागावी अन्यथा हिसका दाखवू ...

एक तक्रार अन् कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात; दिघोळे-कोकाटे यांच्यातील राजकीय संघर्षाची कहाणी - Marathi News | One complaint and manikrao Kokate ministerial post in jeopardy The story of the political struggle between Dighole and Kokate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक तक्रार अन् कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात; दिघोळे-कोकाटे यांच्यातील राजकीय संघर्षाची कहाणी

राज्यमंत्री दिघोळे यांना पहिली विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या कोकाटे यांनी सुमारे २० हजार मतांनी पराभूत केले होते. ...