लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
माणिकराव कोकाटे

Manikrao Kokate News in Marathi | माणिकराव कोकाटे मराठी बातम्या

Manikrao kokate, Latest Marathi News

राज्यात शेतीमध्ये गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी 'ही' योजना येणार - Marathi News | This scheme will focus on infrastructure creation by increasing investment in agriculture in the state. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात शेतीमध्ये गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी 'ही' योजना येणार

या योजनेखेरीज शेतकऱ्यांच्या विकासासाठी व शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबविण्यात येणार आहे. ...

विड्याच्या पानाचे दर घसरले; शेतकरी अडचणीत, महादेव जानकरांचा थेट कृषिमंत्री कोकाटे यांना फोन - Marathi News | Prices of Vida pan have fallen Farmers are in trouble Mahadev Jankar directly calls Agriculture Minister Kokate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विड्याच्या पानाचे दर घसरले; शेतकरी अडचणीत, महादेव जानकरांचा थेट कृषिमंत्री कोकाटे यांना फोन

महाराष्ट्रात नागवेलीच्या विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकी गावाची अर्थकारणाची बाजू मात्र कमकुवत होत चालली आहे ...

अवकाळी पावसामुळे ज्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना लवकरच मदत - Marathi News | Grape growers who suffered losses due to unseasonal rains will soon receive assistance. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी पावसामुळे ज्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना लवकरच मदत

वातावरणातील बदलामुळे फळबागांचे नुकसान होत असून फळबागांच्या नुकसान भरपाईसाठी क्रॉप कव्हर योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी दिली. ...

नाशिक जिल्हा बँकेकडून सुरु असलेला जाहीर लिलाव शेतकऱ्यांनी उधळून लावला! - Marathi News | latest News Farmers disrupted the public auction being held by Nashik District Bank! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्हा बँकेकडून सुरु असलेला जाहीर लिलाव शेतकऱ्यांनी उधळून लावला!

NDCC Bank : निफाड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विभागीय कार्यालयात सहकार भवन येथे लिलाव ठेवण्यात आले होते. ...

शक्तिपीठ होणार पण कोणावर लादणार नाही, मंत्री हसन मुश्रीफांनी दिली माहिती - Marathi News | Shaktipeeth will be established but will not be imposed on anyone, Minister Hasan Mushrif gave information | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकऱ्यांचा अपमान होईल, असे कृषिमंत्र्यांनी बोलू नये; मंत्री हसन मुश्रीफांनी दिला सल्ला

हाके, टीका करताना भान बाळगा ...

काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या असतात;अजित पवार यांचा कृषिमंत्र्याना सल्ला - Marathi News | PUNE NEWS Some things should be kept in mind, not shown by words; Ajit Pawar's advice to the Agriculture Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या असतात;अजित पवार यांचा कृषिमंत्र्याना सल्ला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सल्ला दिला. ...

काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले - Marathi News | Ajit Pawar slams Manikrao Kokate for controversial statement about farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पंचनाम्यांबाबत केलेल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. ...

कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच; माणिकराव कोकाटेंचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Agriculture Minister's post is like being the head of a desolate village; Another controversial statement by Manikrao Kokate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच; माणिकराव कोकाटेंचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य

‘अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कशाचे ढेकळाचे पंचनामे करायचे का?’ असे वादग्रस्त विधान केल्यानंतर आणखी एका वादग्रस्त विधानाची भर ...