Manipur assembly election 2022, Latest Marathi News
Manipur Assembly Election 2022 : मणिपूर विधानसभा क्षेत्रातील ६० जागांसाठी निवडणूक आयोगाने आज मतदान कार्यक्रम जाहीर केला. मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान २७ फेब्रुवारीला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ३ मार्चला होणार आहे. दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर १० मार्चला मतमोजणी केली जाणार आहे. Read More
Manipur: एन बिरेन सिंग यांच्यासह इतर पाच आमदारांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली. 60 सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत इतर पक्षांच्या पाठिंब्यानंतर भाजप सरकारचे संख्याबळ 41 झाले आहे. ...
Smriti Irani on Congress Rahul Gandhi : जो पक्ष राज्यात शौचालय तयार करू शकला नाही, तो पक्ष भविष्यात राज्याचा विकास करेल असं तुम्हाला वाटतं का?, स्मृती इराणी यांचा सवाल. ...